Police Bharti Question Paper 417 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 24/02/2021 1. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत तुकडोजी महाराज समर्थ रामदास गजानन महाराज गोंदवलेकर महाराज 2. ती म्हणे आंतरराष्ट्रीय संघटनेची सचिव आहे – या वाक्यातील ती हा शब्द ….. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरूषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम 3. बिटूमिनस हा कशाचा प्रकार आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोळसा अल्युमिनियम लोह खनिज तेल 4. संगणकाच्या कीबोर्ड वरील NUM LOCK हे बटण दाबले असता काय होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्यानंतर अंक असणारे बटणे आकड्यांच्या स्वरूपात इनपुट देत नाही त्यानंतर अंक असणारे बटणे प्रादेशिक भाषेत इनपुट देतात सर्व अक्षरे कॅपिटल टाईप होतात कीबोर्ड वरील कोणतेही बटण चालत नाही 5. रामकृष्ण मिशन ची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भगिनी निवेदिता रामकृष्ण परमहंस वरील सर्व स्वामी विवेकानंद 6. 2187 729 243 81 …. या भूमितीय श्रेढीचे नववे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/3 1 1/9 3 7. आजोबांनी एका स्कीम मध्ये R रुपये गुंतवले ज्यामध्ये 5.5% सरळ व्याज दराने त्यांना दरमहा 4125 रू व्याज स्वरूपात मिळतात. जर आजोबांनी या स्किम मध्ये आणखी 60000 रू टाकले असते तर त्यांना दरमहा किती रू जास्त मिळाले असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 400 रू 275 रू 325 रू 375 रू 8. JL KN LP MR ? OV PX – या अक्षर मालिकेतील गाळलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] NS OP OS NT 9. तीन वाजले असता एक घड्याळाचा तास काटा दक्षिण दिशा दाखवतो तर साडे नऊ वाजता मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम 10. तुम्ही गाडी सुरू करा मी निघालोचं – हे वाक्य कोणत्या काळात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीती भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ संनिहित भविष्यकाळ साधा भूतकाळ 11. रुधिर म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंदन रुद्राक्ष रक्त संवेदना जागृत असणे 12. विधेय आणि वाक्याची योग्य जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधिकारी – विकास अधिकारी आहे चेक – विशालचा चेक जमा झाला वाचतो – मी रविवारी संपूर्ण पेपर वाचतो मेहनती – मेहनती उमेदवाराला पाठिंबा मिळाला 13. proportionate pronunciation pronouncement protectionism prostaglandin हे शब्द शब्दकोशानुसार लावले असता मध्ये येणारा शब्द कोणता असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] proportionate protectionism pronouncement pronunciation 14. एका सम संख्येचा 1/3 भाग हा तिच्या समोरील समसंख्येच्या 1/4 भागापेक्षा 1 ने मोठा आहे तर त्या दोन सम संख्यांची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 42 38 40 15. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6/7 7/6 7/8 8/7 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा