Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 418

1. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. bda_bd_ab_aa_daa – रिकाम्या जागी कोणता अक्षर गट बसवता येईल म्हणजे एक विशिष्ट मांडणी तयार होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. शाहरुखला स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला म्हणून त्याला बक्षिसाचा पाव भाग मिळाला – या वाक्यातील …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही गैरहजर असल्यास दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद …. यांच्याकडे येते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 1300 रू किमतीची वस्तू अनुक्रमे 10% आणि 8% सूट देऊन विकली असता ग्राहकाला एकूण किती रुपयांची सूट मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. तो डोक्याने थोडा कमी आहे – या वाक्यातील सामान्य रूप झालेल्या शब्दाला …. चे प्रत्यय लागले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. Free Police Bharti Online Test Exam 418 b सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. रीना कडे बघत एक पुरूष म्हणाला – ही मुलगी माझ्या सासऱ्याच्या पत्नीच्या एकमेव मुलीची मुलगी आहे तर तो पुरुष रीनाचा कोण असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. सह्याद्री पर्वतात उगम पावून कोकणाकडे वाहत जाणाऱ्या नद्या ….. नद्या म्हणून ओळखल्या जातात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. गावातील जमीन महसुलातील ….% वाटा ग्रामपंचायतीला उत्पन्न म्हणून मिळतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दादांकडे 25000 रू होते त्यातील 22000 रू त्यांनी चक्रवाढ पद्धतीने 10% दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेवले तर उरलेले पैसे मित्राला कोणतीही व्याज आकारणी न करता दिले. जर त्यांनी सर्व रक्कम बँकेत ठेवली असती तर आता त्यांना किती रुपये व्याज जास्त मिळाले असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. जर + म्हणजे दिलेल्या संख्येची दुप्पट करून त्यात 5 मिळवणे आणि – म्हणजे दिलेल्या संख्येची निमपट करून त्यातून 4 वजा करणे तर
(18+)×(-22) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पूर्वरुप संधीचे उदाहरण ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू 12 सेमी आणि 8 सेमी आहे तर त्याची परिमिती खालील पैकी काय असू शकते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 418”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!