Police Bharti Question Paper 419 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 26/02/2021 1. पल्लवी एका दिवसात कामाचा 1/10 भाग पूर्ण करते जर पल्लवी आणि निशा मिळून त्या कामाचा 1/6 भाग एका दिवसात पूर्ण करत असेल तर एकटी निशा एका दिवसात त्या कामाचा किती भाग पूर्ण करेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/10 1/15 1/12 1/18 2. x+y = 8 जर x आणि y या दोन्ही धन पूर्णांक संख्या असतील तर xy ची जास्तीत जास्त किंमत काय असू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 15 12 7 3. ख्रिश्चन धर्माचा उदय …. या धर्मापासून झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यहुदी कन्फुशियन इस्लाम शिंटो 4. खालीलपैकी कोणता पर्याय पश्चिम घाटातील खिंड दर्शवत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आंबोली आंबा कुंभार्ली साल्हेर 5. 1945 ची वेवेल योजना जाहीर झाली. त्यावेळी इंग्लंड मध्ये …. यांचे सरकार होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एटली क्रिप्स वेव्हेल चर्चिल 6. ताळा हा शब्द ….. भाषेतील शब्द मराठी भाषेत वापरला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्तुगीज तेलगू हिंदी फारसी 7. एका संख्येचे 75% हे त्याच संख्येच्या 60% पेक्षा 12 ने जास्त आहे तर त्या संख्येचे 250% किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150 250 160 200 8. गोड बोलून एखाद्याचा घात करणे हा अर्थ सांगणारा वाक् प्रचार खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केसाने गळा कापणे कणिक तिंबणे डोळ्यात धूळ फेकणे डोक्यावर खापर फोडणे 9. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ….. ठरवतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपराष्ट्रपती राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष 10. जर SWARA = TXCSC तर NITIN = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OKUKO PJUJP PKVKP OJUJO 11. खालीपैकी नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण नसणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरोगी नातजावई नाईलाज नापसंत 12. सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त उभयविध द्विकर्मक सिद्ध 13. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 65 94 78 63 14. CM : UD :: EP : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] RI ST WF WG 15. 24 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या आयातापासून 8 समान आयात तयार केले तर तयार होणाऱ्या लहान आयाताच्या बाजू काय असू शकतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.5 सेमी आणि 2 सेमी 2.5 सेमी आणि 2 सेमी 2.5 सेमी आणि 1 सेमी 1.5 सेमी आणि 3 सेमी Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा