Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 420

1. एका व्यवसायात B आणि C ने अनुक्रमे A च्या दीडपट आणि दुप्पट रक्कम गुंतवली जर सर्वांना गुंतवणुकीच्या 10% नफा झाला असेल आणि एकट्या A ला 18000 रू नफा झाला असेल तर B आणि C ची एकत्रीत गुंतवणुक किती रुपये असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. एका रांगेत 47 मुले आहे जर राहुल मागच्या बाजूने तेरावा आहे तर समोरून कितवा असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 5 10 15 20 … अशा 19 संख्यांची सरासरी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय …. येथील अधिवेशनात निश्चित करण्यात आले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सोडवा

free_police_bharti_test_420

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 10 पुस्तकाच्या छपाईला 1000 रू लागतात. पण जसे जसे पुस्तकांची संख्या दुप्पट करू तसे तसे प्रत्येक वेळी मूळ खर्चावर 10% 20% 30% अशी सूट वाढत जाते. तर एकदम 80 पुस्तकांची छपाई करण्यास किती खर्च येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 1 2 3 6 11 20 37 68 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. जर a:b = 3:4 तर 4a+4b+2(2a+b) = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. गुणांची कदर करणारा – [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पेशींची ‘ ऊर्जानिर्मिती केंद्र ‘ …. या पेशी अंगकाला म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. पिरपिर हा ….. शब्द आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. वेगवान सुहास आज खूप वेगाने पळाला – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. शुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. शिका चेतवा आणि संघटित व्हा ‘ हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!