Police Bharti Question Paper 422

1. प्रिताने 2001 पासून ते 2100 या वर्षादरम्यान येणारे लीप वर्ष मोजण्यास सुरुवात केली तर तिने एकूण 23 लीप वर्ष असल्याचे सांगितले. तर या बद्दल तुमचे मत काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 3/8 – (1+x) = 8/3 तर x = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. रोहनने 400 रबर 140 रू मध्ये खरेदी केले परंतु पॅकिंग करत असताना त्यातील 50 रबर खराब असल्याचे त्याच्या लक्षात आले. जर त्याला सर्व चांगल्या रबराच्या विक्रीवर 25% नफा कमवायचा असेल तर त्याने ते रबर किती रुपयांना विकावे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. गदर चळवळीची स्थापना अमेरिकेतील …. येथे करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका आईस्क्रीम कोनाची त्रिज्या 3 सेमी आहे तर उंची 7 सेमी आहे तर त्या कोनात जास्तीत जास्त किती आईस्क्रीम बसेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. आकाशच्या भावाने विकासच्या भावाला मारले – या वाक्यात कर्ता कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 18 x 3 – 6 ÷ 18 + 10 = 1 हे समीकरण सत्य होण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदली करावी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. सुदामाने कृष्णाला पोहे दिले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. RMKP SMKP TLKP UKLP ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. गुरुजी मला माफ करा – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 120 किमी जाताना 20 तास घेते पण परत येताना मात्र 20 तास जास्त घेते. तर संथ पाण्यात ही बोट 126 किमी अंतर जाण्यास किती वेळ घेईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणते एकक मूलभूत एकक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता मंत्र्यांचा प्रकार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पोळे हे …. चे असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 422”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!