Police Bharti Question Paper 423 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 03/03/2021 1. चार खेळाडू A B C D मैदानात असे उभे आहेत की B च्या पूर्वेला A आहे. A च्या उत्तर दिशेला C आहे. C च्या उत्तरेला D आहे तर D च्या कोणत्या दिशेला B आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नैऋत्य वायव्य पूर्व पश्चिम 2. भारतात ….. लोहमार्गाची एकूण लांबी सर्वाधिक आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब्रॉड गेज मिडीयम गेज नॅरो गेज मीटर गेज 3. सोपे रूप द्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 6 7 8 4. विसंगत घटक ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 रुपये 100 रुपये 50 रुपये 10 रुपये 5. माझा मामा मला फिरायला ……. – हे वाक्य पूर्ण भूतकाळात होण्यासाठी पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घेऊन जात असे घेऊन जातो घेऊन गेलेला होता घेऊन गेला 6. एम एस वर्ड हे एक …. चे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्टोरेज डीवाइस ऑपरेटिंग सिस्टम आऊटपुट डीवाइस संगणक प्रोग्रॅम 7. राजेंद्रने प्रत्येक दिवशी तारखेच्या संख्येइतके रुपये बचत म्हणून बाजूला ठेवण्यास सुरुवात केली. जर 30 तारखेपर्यंत त्याचे एकूण 399 रू जमा झाले असतील तर त्याने किती दिवस ही बचत केलेली असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 17 दिवस 20 दिवस 19 दिवस 18 दिवस 8. खालीलपैकी अशी संख्या निवडा की त्या संख्येचा आणि 44 चा गुणाकार असा असेल की त्याचा प्रत्येक अंक 8 असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2222 2022 222 202 9. कानन म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जंगल प्राणी गंध आवाज 10. महात्मा गांधी …… येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बेळगाव दिल्ली फैजपूर लाहोर 11. 5 12 39 160 ? 4836 या संख्या मालिकेतील हरवलेले पद शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 720 660 1100 805 12. भारतात लोकसंख्येचा विचार केला असता दुसऱ्या क्रमांकाचा धर्म कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ख्रिश्चन शीख बौध्द मुस्लिम 13. 12% दराने काही रकमेवर 4 वर्षात 8640 रू व्याज मिळते. जर दोन वर्षानंतर मुद्दल दुप्पट केली तर 4 वर्षाअंती किती सरळ व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15320 रू 17280 रू 9860 रू 12960 रू 14. टेस्ट मध्ये सर अवघड गणित देतात – या वाक्यातील कर्म विस्तार कोणता शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणित सर टेस्ट अवघड 15. तो म्हणाला की तो मुलगा मला मारतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्य पर्याय ओळखा सर्व योग्य मुलगा – नाम तो – सर्वनाम तो – विशेषण Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा