Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 424

1. दिवाळी सेल पूर्वी xyz कंपनीने आपल्या वॉटर फिल्टरची किंमत 25% वाढवली आणि मग सेल जाहीर करून त्यावर 20% आणि 10% अशा दोन सूट जाहीर केल्या. जर सेल मध्ये ग्राहकाने हे फिल्टर 7650 रू ला घेतले असेल तर सेलपूर्वी त्याला ते किती रू ला मिळाले असते? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

2. मदनलाल धिंग्रा हे कोणत्या संघटनेचे सदस्य होते ? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

3. प्रांत अधिकारी यांना …. असेही म्हणतात [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

4. नागेशच्या पत्नीचा भाऊ नागेशच्या बहिणीच्या एकमेव मामाचा मुलगा आहे तर नागेशची सासू नागेशची कोण? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

5. लबाडाच्या बोलण्याला फसून सदूने स्किममध्ये पैसे गुंतवले – या वाक्यात लबाड हा शब्द … म्हणून वापरला आहे [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

6. Free Police Bharti Online Test Exam 424

सोडवा [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

7. अशोकची मामी सदुची सासू आहे – या वाक्यात मामी या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

8. 7 वाजून 20 मिनिटे ही वेळ दर्शवत असणाऱ्या घड्याळीत तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

9. उभारले राजवाडे …..
म्हण पूर्ण करा [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

10. लॉकडाउनमध्ये एका सभेला फक्त 100 लोकांच्या उपस्थितीची परवानगी मिळाली मात्र एका व्यक्तीला 3.5×3.5 फूट इतके अंतर सोडून उभे राहायचे होते. तर 200 वर्ग फूट स्टेज गृहीत धरून एकूण किती जागेची तरतूद करावी लागेल? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

11. a1b22a1ba1b22a1ba1b22a1ba1b22a1b – या मालिकेचे दोन्ही बाजूने मधोमध येणारा गट पूर्ण मालिकेत किती वेळा आला आहे? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

12. हस्तिदंत हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

13. राज्यात अपिलाचे अंतीम न्यायालय ….. हे आहे [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

14. आझाद हिंद सेनेला अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणी दिली होती? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

15. एका जिल्ह्यात 8000 झाडे होते. एका पुरस्कारासाठी त्या जिल्ह्याला प्रत्येक वर्षाला 10% झाडे वाढविण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. दोन वर्षानंतर 90% इतकेच उद्दिष्ट साध्य केल्यामुळे त्या जिल्ह्याला पुरस्कार देण्यात आला नाही तर पुरस्कार मिळविण्यासाठी त्यांनी आणखी किती झाडे लावणे गरजेचे होते? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!