Police Bharti Question Paper 425

1. Free Police Bharti Online Test Practice Exam 425

[ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

2. एक संख्या आणि तिच्यापेक्षा 20 ने लहान संख्या यांचा मसावि 20 तर लसावि 400 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या असतील? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

3. हिराकुड हा बहुउद्देशीय प्रकल्प …. या नदीवर आहे [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

4. जर a= √2 आणि b² = 8 तर (ab) चा वर्ग किती ? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

5. मंदीच्या काळात प्रियाच्या पगारात 20% घट करण्यात आली. तर येणाऱ्या वर्षात तिने एकूण किती पगारवाढीसाठी प्रयत्न करावे म्हणजे तिचा पगार मूळ पगारापेक्षा 4% अधिक असेल? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

6. वहीऐवजी हातात पाटी पडल्यामुळे विवेकने नाक मुरडले – या वाक्यातील वाक् प्रचाराचा अर्थ काय होतो? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

7. राज्य घटनेच्या कोणत्या कलमा मध्ये घटना दुरुस्ती संबंधी माहिती देण्यात आली आहे? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

8. दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

9. RK : SLQ :: MT : ? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

10. खालील शब्दातून तत्सम शब्द निवडा [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

11. पोलीसांनी थोडासा दम दिल्यावर मात्र आरोपी घडाघडा बोलायला लागला – क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

12. एका पुस्तकाचा 2/3 भाग प्रिंट करण्यास एक प्रिंटर 20 मिनिटे घेते तर संपुर्ण पुस्तक प्रिंट करण्यास दुसरे प्रिंटर 20 मिनिटे घेते. जर दोन्ही प्रिंटर या एकाच कामासाठी वापरले तर पुस्तकाच्या 3 प्रतीसाठी किती वेळ लागेल? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

13. गुणहीन या सामासिक शब्दाचा विग्रह करा [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

14. ….. ला गव्हाचे कोठार असे म्हणतात [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

15. जर MENU = NFMT तर MODE = ? [ फ्री सराव परीक्षा – सर्व स्पर्धा परीक्षा – गुगल मध्ये सर्च करा SBFIED TEST ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!