Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 426

1. गोगलगाय या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. 43-54 31-66 48-49 20-77 58-39 ? ही मालिका पूर्ण करण्यासाठी ? च्या जागी काय येईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 8000 विटा उचलण्यासाठी 5 कामगारांना 5 दिवस सलग काम करावे लागते परंतु एका कंत्रादाराला 6400 विटा उचलण्याचे काम एका दिवसात पूर्ण करायचे आहे तर त्याने सोबत किती कामगार आणावेत? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. किरकिर हा शब्द …. आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. चंदूने पूर्ण महिन्यात 3 रिचार्ज केले ज्याची एकूण रक्कम 2100 रू होती. त्याच्या आणि आईच्या रिचार्जच्या रकमेचे गुणोत्तर 2:3 होते तर भावाचे रिचार्ज आईपेक्षा 500 रू ने जास्त होते तर त्याच्या रिचार्जची रक्कम किती रू असेल?

 
 
 
 

6. एका बस वाहकाने मोजले असता त्याच्या बसमध्ये 45 व्यक्ती बसलेले होते आणि त्यांचे सरासरी तिकीट 37 रू होते. जर यातील 27 लोकांचे सरासरी तिकीट 39 रू असेल तर उर्वरीत लोकांचे सरासरी तिकीट एकूण सरासरी तिकीट पेक्षा किती रू ने कमी असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. police bharti online test 426

[ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. A B C D यांनी प्रत्येकी 10000 रू एका व्यवसायात अनुक्रमे 2 वर्षे 1.5 वर्षे 1 वर्ष आणि 0.5 वर्ष या कालावधीसाठी गुंतवले. जर त्यांना झालेल्या नफ्याची सरासरी 4000 असेल तर या व्यवसायात A ला झालेला नफा किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. गौतमपेक्षा 2 खेळाडूंनी जास्त धावा केल्या आहेत. विराटने फक्त रोहितपेक्षा कमी धावा केल्या आहेत महेंद्रपेक्षा विराटने अधिक धावा केल्या आहेत. पीयूषपेक्षा कमी धावा कोणीही केल्या नाहीत. तर गौतमपेक्षा जास्त धावा कोणाच्या नसतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. घाई झाल्यामुळे किशोर आरती पटापट म्हणत होता
वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. शुद्ध शब्द निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. अर्ज विनंत्या करून आपल्या मागण्या मान्य होऊ शकतात ही विचारसरणी …. देशभक्तांची होती [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!