Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 427

1. एका चौरसाची आणि आयाताची एक बाजू 4cm आहे. जर आयाताचे क्षेत्रफळ 4cm² ने जास्त असेल तर त्या आयाताची मोठी बाजू किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणते अक्षर आरश्यात पाहिले असता आहे तसेच दिसेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. A एक काम 18 दिवसात तर B तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी कामाला सुरुवात केल्यानंतर 4 दिवसात B काम सोडून गेला तर पूर्ण झालेल्या कामात A ने किती दिवस काम केलेले असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. शेअरमार्केटमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी ….. खाते असणे आवश्यक आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. …. हे रंगद्रव्य त्वचेच्या रंगासाठी कारणीभूत असते [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. ही अक्षर मालिका पूर्ण करा
MJK MKK MLK M_K M_K [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. संजनाने पिशवीत किती फुले घ्यावी म्हणजे 8 पायऱ्या 10 पायऱ्या किंवा 12 पायऱ्या असणाऱ्या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर समान फुले ठेवली तरी 7 फुले उरतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. भारत पाकिस्तान आशिया हा संबंध दाखविणारी आकृती खालीलपैकी कोणती आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

Police Bharti online test exam 427

 
 
 
 

9. सुधाकर म्हणाले – माझे आजचे वय मुलाच्या वयाच्या चारपट आहे तर आणखी 20 वर्षाने ते दुप्पट होईल. तर यावरून मुलाचे आणि वडिलांचे वय शोधा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एकूण …. कला मानल्या जातात [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. राहण्यायोग्य खोली मिळाली तर जेवणाचे मी बघतो – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ …. येथे आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. डोंगराएवढा भात खाऊन सदू झोपी गेला – अलंकार ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. शब्दशक्ती एकूण किती प्रकारच्या आहेत? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. धूर्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!