Police Bharti Question Paper 428 1. एकाच कारागीरकडून घेतलेली चप्पल चंदू 875 रू ला तर नंदू 826 रुपयांना विकतो. जर कारागीराला चंदू कडून 25% नफा मिळत असेल तर नंदुकडून किती रुपये नफा मिळत असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 126 रू 76 रू 176 रू 96 रू 2. 13 : 10 :: 25 : ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 29 18 19 3. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प बंगाल कर्नाटक केरळ तामिळनाडू 4. पाणी उकळणे हे उष्णतेच्या …. चे उदाहरण आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिसरण प्रारण प्रसारण वहन 5. कलम 368 नुसार घटनादुरुस्ती …. प्रकारे केली जाऊ शकते [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 2 3 5 6. कळप कशाचा असतो ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व गुरांचा आणि हरिणांचा मेंढ्यांच्या आणि फुलांचा गुरांचा आणि पक्ष्यांचा 7. C D F I M R ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] U V X W 8. प्रवाहाचा विरुद्ध जाताना एका नावेचा वेग 2kmph ने कमी होतो. जर प्रवाहाच्या दिशेने नाव 30 किमी अंतर 3 तासात पार करत असेल तर संथ पाण्यात नावेचा वेग किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6kmph 8kmph 5kmph 10kmph 9. 3 पूर्णांक 8 छेद 3 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांशयुक्त रूप खालीलपैकी कोणते आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.6666 10.6666 5.6666 4.4444 10. चुकीची जोडी ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मे – जुलै एप्रिल – जून मार्च – ऑक्टोंबर जानेवारी – डिसेंबर 11. सदुचा पतंग खूप वर गेला या वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग यापैकी नाही कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग 12. प्रकाश निलेश सुरेश हे तिघे वैभवचे मित्र आहे – या वाक्यात किती विशेषनाम आहेत? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन चार दोन पाच 13. जानोरकर हे आडनाव …. यांचे आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत मीराबाई रामदास स्वामी संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज 14. दूध गरम करून झाले – वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ 15. 12 च्या 120% चे 1000% म्हणजे किती ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12¹ 12⁰ 12² 12 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा