Police Bharti Question Paper 429 1. झोपलेली मांजर बघून मला खूप आश्चर्य वाटले – काळ ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ 2. आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व आपण आमचे पाहुणे आहात तो आपणहून कबूल झाला आता आपण इथे बसू 3. सुहासच्या सासऱ्याने सुहासला गाडी घेण्यासाठी पैसे दिले – वाक्याचा कर्ता ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाडी सुहास सासरा पैसे 4. एका चौरसाकृती टेबलाच्या चार कोपऱ्यांवर केंद्राकडे तोंड करून P K R T असे बसले आहे की P च्यासमोर T आहे आणि K च्या डाव्या हाताला T आहे तर विसंगत पर्याय ओळखा? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] KTR PRT TRP RPK 5. जर 9500 रू 5% दराने 4 वर्षांसाठी बँकेत ठेवण्याऐवजी 1% कमी दराने ठेवले तर सरळव्याजात किती टक्क्याचा फरक पडेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20% 30% 10% 15% 6. नीतू एका रांगेत समोरून 17 वी आहे. जर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्रमांकाइतके चॉकलेट देण्याचे ठरले तर नीतूच्या मागे बसलेल्या गीता पर्यंत चॉकलेट येण्यासाठी एकूण किती चॉकलेट खरेदी करावे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 162 184 171 153 7. नहर ए अंबरी ही पाणी योजना खालीलपैकी कोणत्या शहराचे भूषण आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] औरंगाबाद दौलताबाद अहमदाबाद अहमदनगर 8. क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पृथ्वी पत्नी चांदणी रात्र 9. संगणकाची काम करण्याची क्षमता त्याच्या ….. वर अवलंबून असते [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डेस्कटॉप मॉनिटर कीबोर्ड प्रोसेसर 10. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यामागे मुख्य कारण काय होते? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिलेले सर्व भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत त्यात कोणताही उल्लेख नव्हता त्यातील अटी खूप जाचक होत्या त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता 11. सोडवा : 1/2+1/4+1/8+1/16+1/32+1/64 = ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63/64 64/63 64/65 65/64 12. एका चौरसाकृती टेबलाच्या चार कोपऱ्यांवर केंद्राकडे तोंड करून P K R T असे बसले आहे की P च्यासमोर T आहे आणि K च्या डाव्या हाताला T आहे तर P च्या डाव्या हाताला कोण असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण माहिती R T K 13. गाळलेले पद ओळखा 8 108 27 91 42 78 53 ? 60 64 63 [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 69 59 47 57 14. 12x या संख्येच्या 3/8 पट A आहे. A मधून A चा अर्धा वजा केल्यास 9 उत्तर मिळते. तर 12x+2A ची किंमत किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 84 108 96 15. …… चे डेप्युटी गव्हर्नर हे नाबार्ड चे चेअरमन असतात [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भूविकास बँक SBI RBI LEAD बँक Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा