Police Bharti Question Paper 430 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 12/03/2021 1. एका सांकेतिक भाषेत RAMAYAN हा शब्द QBLBXBM असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत KEYBOARD हा शब्द कसा लिहावा? JFXCOBQC JFXCNBSD JFXCOBQE JFXCNBQE 2. पुढील वाक्य अर्थ न बदलता नकारार्थी करा. ती माझ्याशी नेहमी खरे बोलते. [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती माझ्याशी नेहमी खोटे बोलते. ती माझ्याशी कधीही खरे बोलत नाही. ती माझ्याशी नेहमी खरे बोलते? ती माझ्याशी कधीही खोटे बोलत नाही. 3. सेरी कल्चर हे …. शी संबंधित आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाउस हिरे मासे रेशीम 4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 5 8 16 40 88 ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 188 209 168 208 5. एक लाख रुपये 18% व्याजदराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेवले असता चक्रवाढ पद्धतीने किती व्याज मिळेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 32490 रू 39240 रू 39420 रू 32940 रू 6. खालील पैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रांजल खेळत आहे. मंजुषा छान गाते. ती वाचते. मी शिक्षक आहे. 7. बत्तरबाळ्या होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नासधूस होणे. निराश होणे. खुप हसणे. प्रगती होणे. 8. दुकानदाराने एका वस्तूची किंमत 25% ने कमी करून मग 30% ने वाढवली आणि मग ती वस्तू विकली. जर अशा 12 वस्तू विकून 16380 रू मिळाले तर त्या वस्तूची मूळ किंमत किती रुपये असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1375 रू 1350 रू 1325 रू 1400 रू 9. राज्यपाल हा खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे प्रतिनिधित्व करतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जनता प्रधानमंत्री मुख्यमंत्री राष्ट्रपती 10. 3.5 मीटर त्रिज्या असणाऱ्या चाकाला 4.4 किमी अंतर पार करण्यासाठी किती फेरे मारावे लागतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 150 200 250 100 11. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकमान्य टिळक स्वा सावरकर गो ग आगरकर न्या रानडे 12. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्यसरकार 13. उपसर्गघटित शब्द निवडा. [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बारीकसारीक गैरसोय नवलाई हळूहळू 14. 4³ ÷ 2⁸ x 8³ + 384 = ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2⁷ 2¹⁰ 2⁹ 2⁸ 15. एका रांगेत काही मुले उभी आहेत श्रीकांत समोरून 17 व्या स्थानावर उभा आहे त्याच्या मागे रमेश दोन स्थान सोडून उभा आहे.श्रीकांत आणि श्रीपती यांच्यात 5 मुले उभी आहेत श्रीपती च्या मागे फक्त एकच जण उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत? 21 24 22 23 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा