Police Bharti Question Paper 432 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2021 1. काही रक्कम 18 मुलांना 22 दिवस खानावळीत जेवण देण्यास पुरेशी आहे जर ही रक्कम अर्धी केली आणि मुलांची संख्या अर्धी केली तर यामध्ये किती दिवस जेवण पुरवता येईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 दिवस 11 दिवस 66 दिवस 44 दिवस 2. खाणाखुणा हा एकमेव पर्याय भाषा विकसित होण्यापूर्वी आदिमानवाकडे होता – वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाणाखुणा – साधित शब्द भाषा – सर्वनाम पर्याय – सामासिक शब्द होता – क्रियाविशेषण 3. किरण आणि वैभव यांच्या पगाराचे गुणोत्तर 9:10 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 13:15 आहे. जर दोघांचीही बचत प्रत्येकी 5000 रू असेल तर किरणचा खर्च किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15000 रू 13000 रू 30000 रू 26000 रू 4. राष्ट्रीय तानसेन पुरस्कार कोणत्या राज्य सरकारद्वारा दिला जातो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र उत्तरप्रदेश गुजरात मध्यप्रदेश 5. 4 8 12 20 32 52 …. या मालिकेतील अकरावे पद कोणते असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 784 932 356 576 6. मोरूची मावशी हे नाटक कोणी लिहिले आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राम गणेश गडकरी विजय तेंडुलकर पु ल देशपांडे प्र के अत्रे 7. कोणता गव्हर्नर जनरल ‘ भारतीय नागरी सेवांचा जनक ‘ म्हणून ओळखला जातो ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेलस्ली कॉर्नवॉलिस क्लाइव्ह हेस्टिंग्ज 8. विठ्ठल ने 18000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला त्यात उद्धवने 4 महिन्यानंतर 27000 रू ची गुंतवणूक केली. तर दोन वर्षांअंती त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6:5 4:5 3:7 8:9 9. पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे स्थापन केलेली संस्था कोणती आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुक्ती सदन आर्य महिला समाज शारदा सदन रमाबाई असोसिएशन 10. नकाशाचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली 11. पाच शहरांमध्ये नागपूरपेक्षा 3 शहरात कमी पाऊस पडतो. नाशिकपेक्षा फक्त मुंबईत कमी पाऊस पडतो. पुण्यात औरंगाबादपेक्षा जास्त पाऊस पडतो. तर नागपूरपेक्षा कमी पाऊस पडणारे शहर कोणते असणार नाही? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे नाशिक मुंबई औरंगाबाद 12. मी सांगेल तसे वाग – या वाक्यातील ‘ मी सांगेल ‘ हा भाग …… आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियाविशेषण वाक्य नाम वाक्य मुख्य वाक्य विशेषण वाक्य 13. तीनपासून तीनच्या पटीत वाढत जाणाऱ्या पहिल्या तेरा संख्यांची सरासरी किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 21 27 18 24 14. विडंबन हा शब्द कोणत्या शब्दसमुहाचा योग्य अर्थ स्पष्ट करतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कटू शब्दात केलेला आरोप अपमान करण्यासाठी केलेले लिखाण अबला स्त्रीचे केलेले वस्त्रहरण विनोदी पद्धतीने केलेली टीका 15. पाच शहरांमध्ये नागपूरपेक्षा 3 शहरात कमी पाऊस पडतो. नाशिकपेक्षा फक्त मुंबईत कमी पाऊस पडतो. पुण्यात औरंगाबादपेक्षा जास्त पाऊस पडतो. तर असे शहर निवडा ज्याच्यापेक्षा जास्त आणि कमी पाऊस पडणाऱ्या शहरांची संख्या समान असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] औरंगाबाद पुणे नागपूर नाशिक Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
1