Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 433

1. 9 सेमी बाजू असणाऱ्या चौरसातून 4 सेमी बाजू असणारा चौरस कापून घेतला तर राहिलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. गरिबांचे लचके तोडायला सरकारी लांडगे आरामदायी खुर्चीत बसलेले असतात
या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. proper ह्या शब्दातील प्रत्येक अक्षराऐवजी वर्णमालेनुसार त्याच्या मागील आणि पुढील अक्षर लिहिले तर सर्वाधिक वेळा येणारे अक्षर कोणते असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खालील विधानांवरून योग्य अनुमान शोधा
1. सर्व Black हे White आहे
2. काही White हे Red आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. proper ह्या शब्दातील प्रत्येक अक्षराऐवजी वर्णमालेनुसार त्याच्या मागील आणि पुढील अक्षर लिहिले तर त्या रचनेचा विचार केला असता कोणता पर्याय विसंगत ठरवता येईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. साधारणपणे धातू स्थायु अवस्थेत असतात. या नियमाला अपवाद काय आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पंच हे ग्रामपंचायतीचे ….. असतात [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. वक्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. अशोकचे वय समृद्धीच्या वयाच्या आठपट आहे. अशोकच्या वयाच्या दुपटीची आणि समृद्धीच्या वयाच्या चौपटीची बेरीज 60 आहे. तर आणखी सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. एक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या बेरजेतून 1/8 वजा केले असता उत्तर तीच संख्या मिळते तर ती संख्या खालील पैकी कोणती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याची बिनभाड्याच्या खोलीत रवानगी करण्यात आली – अलंकार ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ग्राहकांच्या ठेवी स्वीकारणे हे कोणत्या बँकेचे कार्य नाही? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एक टाकी 12 मिनिटात संपूर्ण भरते. परंतु तिच्या तळाला असलेल्या छिद्रामुळे ती संपूर्ण भरण्यास 4 मिनिटे अधिक घेते. तर अर्धी भरलेली टाकी त्या छिद्रामुळे किती वेळात रिकामी होईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पोवाडा या साहित्य प्रकारातून सामान्यपणे ….. रसाचा बोध होतो [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!