Police Bharti Question Paper 434 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/03/2021 1. प्रसिध्द ‘ विजयस्तंभ ‘ …. येथे आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बनारस अमृतसर चितोडगढ सांची 2. चुकीचा पर्याय निवडा. [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] cdfh rsux noqt efhk 3. यशोदेने खट्याळ कृष्णाला बांधून टाकले या वाक्याचा प्रकार ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी 4. जर 35 च्या अर्ध्यातून 17 चा पाव वजा केल्यास येणारे उत्तर कितीचा अर्धा असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54 26.5 6.625 13.5 5. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यादृच्छिक वर्तुळकार रेषीय यापैकी नाही 6. पैठण हे शहर खालीलपैकी कोणत्या सत्तेचे राजधानी शहर होते? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सातवाहन चालुक्य राष्ट्रकुट यादव 7. कुत्रा : भुंकणे :: साप : ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चित्कारणे फुसफुसणे भणभणने फणफणने 8. जर 3768+3594=45 आणि 3768-3594=3 तर 87652+4584=? 87652-4584=? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 49 आणि 9 45 आणि 9 45 आणि 7 49 आणि 7 9. शुभम पूनमचा आतेभाऊ आहे. सोनम साहिलची मामेबहीण आहे आणि पुनम आणि सोनम सख्ख्या बहिणी आहे.तर पूनमची आई साहिलच्या आईची कोण लागेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जाऊ बहीण नणंद भावजय 10. भाववाचक नामाची चुकीची जोडी ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देव – देवपण नम्र – नम्रतेने थोर – थोरवी सम – समता 11. सोडवा (1/8 + 1/16) ÷ [1/8 x (1/4+1/8)] [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 6 5 12. मार्गदर्शक तत्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने …. च्या राज्यघटनेवरून घेतली आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान आयर्लंड जर्मनी ऑस्ट्रेलिया 13. लाईट गेली तरी चालेल पण मोबाईल चार्ज असावा – वाक्य प्रकार ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थी 14. प्रत्येक 5 तासाला एका रिक्षाचा वेग अर्धा होतो. जर रिक्षा पहिल्या अर्ध्या तासात 10 किमी प्रवास करत असेल तर 20 तासाअंती रिक्षाने किती अंतर पार केलेले असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 225 किमी 125.5 किमी 175 किमी 187.5 किमी 15. जर खरेदी किंमत विक्री किंमत आणि छापील किंमत यांचे गुणोत्तर 8:9:10 असे असेल आणि या व्यवहारात 25 रू सूट दिलेली असेल तर खरेदी किंमत किती रुपये असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 175 रू 225 रू 200 रू 250 रू Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा