Police Bharti Question Paper 435 1. भारतीय वृत्तपत्र कायदा ( व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट ) खालीलपैकी कोणी रद्द केला? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड रिपन लॉर्ड नोर्थब्रूक लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो 2. अल्लादिनने दिवा उचलला तोपर्यंत सरदार निघून गेलेले होते – या वाक्यातील उशिरा झालेली क्रिया कोणता काळ दर्शवते? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ 3. विसंगत घटक ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 730 344 513 215 4. खाली दिलेल्या मालिकेतील हरवलेले पद शोधा 2 4 8 10 20 22 44 46 ? 94 [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 92 48 78 80 5. सोडवा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/2 1/3 1/4 1/5 6. सरळ व्याज पद्धतीने एक रक्कम 5 वर्षात 5/4 पट होते तर व्याजाचा दर किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5% 10% 4% 8% 7. किमया या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धमाल वैशिष्ट जादू किमान 8. …… येथे कोकण कृषी विद्यापीठ आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दापोली मालवण मुंबई शहर वेंगुर्ला 9. अंकुशने पुन्हा एकदा फोन केला. त्याला नंबर देउन चूक केली असे वाटायला लागले आहे. – या वाक्यात वापरलेले सर्वनाम कोणासाठी वापरले आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी या वाक्यात सर्वनाम नाही दुसरा एखादा मित्र अंकुश 10. शुभम पूजेच्यावेळी हळूहळू बोलत होता – या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूजा एकही नाही हळूहळू वेळी 11. एका संख्येत त्या संख्येची बारापट मिळवून 1 वजा केल्यास उत्तर 272 येते. तर त्या संख्येचा वर्ग मिळविण्यासाठी त्या संख्येत त्या संख्येची किती पट मिळवावी लागेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 21 18 22 12. 1 ते 80 पर्यंतच्या सम संख्यांच्या बेरजेत आणि विषम संख्यांच्या बेरजेत कितीचा फरक असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 39 41 40 38 13. आपण नेहमी उल्लेख करत असणाऱ्या PDF फाईल मध्ये P चा काय अर्थ होतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] portable pirated printed published 14. एका रस्तावर A आणि B एकमेकांच्या दिशेने समान गतीने चालत आहे. अर्धे अंतर पार केल्यानंतर दोघेही 90° मध्ये आपल्या डाव्या हाताला x मीटर चालले. तर आता दोघांमध्ये अंतर किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] x मीटर x/2 मीटर 2x मीटर 3x मीटर 15. खालीलपैकी कोणत्या नावाने प्रशासकीय विभाग नाही ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई नाशिक पुणे औरंगाबाद Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा