Police Bharti Question Paper 436 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2021 1. खालील पैकी कोणती रक्कम 2 वर्षांत 10% दराने 294 रू चक्रवाढ व्याज देईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1200 रू 1500 रू 1400 रू 1300 रू 2. सातच्या आत घरात – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व योग्य घरात – षष्ठी घरात – सप्तमी आत – पंचमी 3. देखल्या देवा दंडवत – या म्हणीच्या अर्थाचा विचार केल्यास कोणता पर्याय योग्य वाटतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जिथे मंदिर दिसेल तिथे दर्शन घेणे मनापासून माफी मागणे उधारीचे पैसे परत देण्याऐवजी गोड बोलणे सहज भेटलेल्या व्यक्तीला खुशाली विचारणे 4. पीपल्स डेली हे प्रसिध्द वृत्तपत्र कोणत्या देशाचे आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चीन जर्मनी रशिया जपान 5. अस्पृश्यता नष्ट करणारे कलम खालीलपैकी कोणते आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलम 19 कलम 16 कलम 17 कलम 18 6. एका हँडवॉश 168 रू ला जेव्हा दुकानदार विकतो तेव्हा त्यावर 16% सूट दिलेली असते. जर दुकानदार या विक्रीमागे 20% नफा कमवत असेल तर अशा 1 डझन हँडवॉशची खरेदी किंमत किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1680 रू 1780 रू 1730 रू 1630 रू 7. सूचना : ∆ म्हणजे समिकरणातील पहिल्या संख्येचा वर्ग करून त्यात दुसरी संख्या मिळवा ¢ म्हणजे समिकरणातील पहिल्या संख्येच्या दुपटीतून एक वजा करा. तर ((((2∆3)¢1)∆2)¢2) ची किंमत किती असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 242 341 511 124 8. aba©©bcabcc©abcdeabc©©abc या अक्षर मालिकेत रिकाम्या जागी कोणता अक्षर गट वापरावा म्हणजे लयबद्ध क्रम तोच असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] abcde acdef bcdef bcdfg 9. काही पैसे मला देऊन दादा रेल्वेत चढला – या वाक्यातील विशेषण ….. आहे [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही मला रेल्वेत पैसे 10. तल्लीन या शब्दाची संधी सोडवली असता पहिल्या भागात येणारे पद ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत् तल्ल तल् त् 11. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानपरिषद विसर्जित होत नाही 5.5 वर्षे 5 वर्षे 6 वर्षे 12. पुण्यातील पहिला विधवा विवाह कोणी घडवून आणला होता? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रानडे टिळक फुले आगरकर 13. [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12.5 10 125 100 14. एका कॉलनीतील 10 घरात नळाचे पाणी पुरविण्यासाठी मुख्य पाईपापासून प्रत्येकी 15 फूट लांबीच्या नळ्या लागतात. जर 25 फूट लांबीची एक छडी असेल तर या कामासाठी एकूण किती छड्या लागतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 6 12 10 15. सरूची मावशी अनिलची आई आहे. अनिलचे मामा सरूच्या वडिलांचे कोण असतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सासरे साडू चुलते मेव्हणे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा