Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 437

1. 2% हे 5% चे किती % आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. खाजवून खरूज काढणे – या वाक् प्रचारातून काय अर्थबोध होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. AK : F :: MW : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. देशी शब्दाचा गट ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. 20×20 फूट मापाचा बोर्ड रंगविण्यासाठी 4400 रू ठरवून देण्यात आले होते. पाऊण काम करून मध्येच सोडून दिल्यामुळे सदुला प्रत्येक वर्गफुटामागे 5 रुपये कमी देण्यात आले. तर त्याला किती पैसे मिळाले असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. एका बँकेत ग्राहकांचे लॉकर नंबर असे आहेत : 1843 1312 1476 xxxx आणि त्यांचे पासवर्ड असे आहेत : 97+4 43+3 513+7 25+5 आणि तर शेवटचा लॉकर नंबर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. चहापाणी या सामासिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. हवामान आणि प्रकृती संतुलन टिकून राहावे म्हणून किमान …. क्षेत्र वनाखली असणे गरजेचे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. जागतिक तांदूळ उत्पादनाचा विचार केल्यास भारत हा ….. तांदूळ उत्पादक देश आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक ‘ अशी क्रिप्स योजनेबद्दल कोणाची प्रतिक्रिया होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. एका बँकेत ग्राहकांचे लॉकर नंबर असे आहेत : 1843 1312 1476 1896 आणि त्यांचे पासवर्ड असे आहेत : 97+4 43+3 513+7 आणि xxxx तर शेवटचा पासवर्ड काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या वाक्यात करणरूप क्रियापद वापरले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. a+b+c = 12 आणि a+b = 7 आणि b+c = 9 तर a+3b+c = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. पवन जे काम 9 दिवसात करतो तेच काम अमन 15 दिवसात करतो. दोघे मिळून 2 दिवस काम करतात त्यानंतर पवन 4 दिवस काम करतो. राहिलेले काम 3 दिवसात कसे पूर्ण करावे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!