Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 438

1. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना संगणक हाताळण्याचे ……. देणे काळाची गरज आहे. – योग्य शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. 26 लिटर द्रावणात पदार्थ A आणि B हे 8:5 प्रमाणात आहे. या द्रावणात काय प्रमाणाचे 14 लिटर द्रावण मिळवावे म्हणजे अंतिम प्रमाण 13:7 होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवणारे राष्ट्रपती खालीलपैकी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. एका उमेदवाराला 6000 पैकी 40% मते निवडून येण्यासाठी आवश्यक आहे. 10 पैकी 3 व्होटिंग मशीनमध्ये त्याला 650 मते मिळाल्याचे लक्षात आले तर उरलेल्या व्होटिंग मशीनमध्ये त्याला सरासरी किती मते घ्यावे लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. Free Police Bharti Online Test Practice Exam 438

? च्या जागी काय येईल ते शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. दर्शन कोठे गेला होता तू? – या वाक्यात कोठे हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. सूर्यवंशी – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. फटाक्यांच्या व्यवसायात झालेला 18000 रू नफ्यातून 4/9 रक्कम दुकानभाडे म्हणून दिली. उरलेली रक्कम दोघांनी वाटून घेतली. तर एका पार्टनरला मिळालेला नफा आणि दुकानभाडे यांची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. सोने खरेदी करण्यास लागणारी रक्कम आणि खालीलपैकी कोणत्या पर्यायात सम चलन असणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. संपूर्ण भारतभर काम करणारी भारतातील पहिली कामगार संघटना खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. लिंबूटिंबू – हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ते ओळखा? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. वर्षातील एक महिना सोडून सर्व महिने दिवसांच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणता महिना येणार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. मॅंगनीज हे खनिज प्रामुख्याने … राज्यात अधिक प्रमाणात सापडते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. -1458 486 -162 54 -18 6 ?
ही संख्या मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


5 thoughts on “Police Bharti Question Paper 438”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!