Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 439

1. भारतात सर्वप्रथम 4G मोबाईल सर्व्हिस कोणत्या कंपनीने देण्यास सुरुवात केली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. AC CE EH GJ IM ? MR
अक्षर मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय वापरले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. एका त्रिकोणाचे मापे खालील प्रमाणे आहे –
30+p 90-p आणि 30+2p
तर खालीलपैकी कोणता कोन काटकोन असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. सुहासने दुपारच्या सुट्टीत डबा खाऊन टाकला – शब्दशक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. 1) काही घोडे गाढव आहे
2) एकही बैल गाढव नाही
तर यावरून काय अनुमान काढता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने एखादी कल्पना मांडून शेवटी उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो हे ….. अलंकाराचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. काही मुलांच्या रांगेत किशोर मध्यभागी बसला आहे. जर तो त्याचामागे असणाऱ्या पाचव्या मुलामागे जाऊन बसला तर तो रांगेत शेवटून दुसरा होतो. तर रांगेत एकूण किती मुले असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. जर एकटा B एक काम 20 दिवसात करतो. A आणि B ते काम 12 दिवसात करतात. B आणि C तेच काम 15 दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 8 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्याची आणि 9 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्याची बेरीज ही कोणत्या संख्येचा वर्ग असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. समान नागरी कायदा ही तरतूद घटना कलम … मध्ये आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. आर्थिक जगतात वापरली जाणारी ‘ स्वीट लेबर ‘ या संकल्पनेचा अर्थ काय होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. खालीलपैकी धनप्रभारीत कण निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. संजय आणि सचिन यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे. सुनील आणि संजय यांच्या वयाचे 3:2 आहे.जर संजय आणि सचिन मध्ये 2 वर्षाचे अंतर असेल तर 6 वर्षाने सचिन आणि सुनिल यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!