Police Bharti Question Paper 440 1. किरणने जिलेबी खाल्ली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी भावे शक्य कर्मणी कर्तरी 2. 12∆3 = 15936 14∆6 = 20884 तर 10∆10 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20100 201010 200100 20110 3. 12 हे 15 च्या जितके टक्के आहे तितके टक्के किती 2.1 च्या असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1.84 1.68 1.56 1.44 4. कोणत्या वर्षात गोवा भारतात विलीन करण्यात आले ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1958 1968 1961 1947 5. भारतीय राज्यघटना ही …… आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंशत: परिवर्तनीय अंशत: अपरिवर्तनीय यापैकी नाही अंशत: परिवर्तनीय व अंशत: अपरिवर्तनीय 6. धाकटी सूनबाई किल्ल्यांच्या ….. घेऊन पटकन तळघरात गेली – योग्य समूहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुंजका झुमका गुच्छ जुडगा 7. आरसा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आरसी आरासी आरशी आरसे 8. जो बोलतो तो काही करत नाही – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व क्रियाविशेषण वाक्य विशेषण वाक्य नाम वाक्य 9. AB B BC F CD L DE ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] T Z X U 10. क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्र हे भारतातील …. क्रमांकाचे राज्य आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चौथ्या तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या 11. समान अंतर जाण्यासाठी एक ऑटो रिक्षा रिकामी असताना 5 तास घेते तर भरलेली असताना 9 तास घेते. तर रिक्षाच्या भरलेली असताना आणि रिकामी असतानाच्या वेगाचे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपूर्ण माहिती 5:9 5:4 9:5 12. परवा 3 तारीख होती पण गुरुवार आधीचा वार होता. आज गुरूवार आहे. तर परवा कोणता वार आणि तारीख असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 तारीख आणि रविवार 7 तारीख आणि रविवार 7 तारीख आणि शनिवार 6 तारीख आणि शनिवार 13. एका अपूर्णांकाच्या अंशाची आणि छेदाची अदलाबदली केली असल्यास तयार होणारा अपूर्णांक मुळ अपूर्णांकापेक्षा 21/10 ने मोठा होतो. तर त्या अपूर्णांकाचा बेरीज व्यस्त काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5/2 -5/2 2/5 -2/5 14. एक दुकानदार 26 रू मध्ये 8 अंडी या भावाने 3 डझन अंडी खरेदी करतो. यातील प्रवासात 23 अंडी फुटून जातात तर हे उरलेले अंडे काय भावाने विकावे म्हणजे त्याला त्याला काहीच तोटा होणार नाही [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 96 रू/ डझन 84 रू/ डझन 108 रू/ डझन 72 रू/ डझन 15. अणुकेंद्रकाचा शोध ….. यांनी लावला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रुदरफोर्ड क्रुक चॅडविक डाल्टन Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Khup Chan sir
So good test sir
Sir mala 14 paddle