Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 442

1. भारतामध्ये रेडिओचा प्रवेश …. या वर्षात झाला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. 10% दराने 11000 रू ची 3 वर्षात होणारी रास मुद्दलीपेक्षा किती रू ने अधिक असेल जर व्याज चक्रवाढ पद्धतीने आकरलेले असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. सूर्यापासून ग्रह मोजत केल्यास पृथ्वी हा …. क्रमांकाचा ग्रह आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. उद्योग हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. 12 + 8 x 90 – 4 = 10 हे समिकरण सिद्ध होण्यासाठी कोणत्या घटकांची अदलाबदल करायला हवी? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. Free Police Bharti Online Test Exam 442 b

[ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. 100 रू किमतीच्या वस्तूवर 1/20 सूट देऊन 40% कमिशन लावण्याऐवजी 1/10 सूट देऊन 20% कमिशन लावण्यात आले. तर वस्तूच्या अंतिम किमतीत किती रुपयांचा फरक पडेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. मुलाच्या सर्व चुका आई ……… – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. pnoqp_pqp_qqp_rq – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. लंबोदर या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. वाच – या धातूचे तृतीयपुरुषी एकवचनी पुल्लिंगी भूतकाळी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. 4 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. करेंगे या मरेंगे ‘ हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. धनराज रमेशची बहिण संगीताला आत्या म्हणतो. तर संगीताच्या एकमेव भावाची बायको धनराजच्या बहिणीची कोण असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 442”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!