Police Bharti Question Paper 443 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2021 1. दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेले ‘ रास्त गोफ्तार ‘ हे … भाषेत प्रकाशित होत होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उर्दू आणि हिंदी गुजराती आणि इंग्रजी अरबी आणि गुजराती हिंदी आणि इंग्रजी 2. ग्रीन टी ‘ चे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नेपाळ चीन भारत जपान 3. देशी शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माकड चिमणी गाय चाक 4. एक संख्या तिच्या 40% पेक्षा 27 ने जास्त आहे तर त्या संख्येचे 50% त्या संख्येपेक्षा कितीने लहान असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12.5 42.5 32.5 22.5 5. खालीलपैकी कोणता NPK खतातील घटक नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फॉस्फरस सोडियम पोटॅशियम नायट्रोजन 6. जर NITRO = OHUSN आणि HYDRO = IZESN तर PSYCHO = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] QTZCKO QTZDIN QRZBIN QRZDIP 7. दिलेल्या पर्यायातून प्रयोजक क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनीषा सायकल चालवते कृष्ण अर्जुनाला सांगतो पंडित पोपटाला बोलवितो सदू दुपारी जेवतो 8. ….. यांच्याकडे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी उपसभापती गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी 9. 1+4 = 19 2+7 = 36 5+0 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 45 65 75 55 10. 2a+b = 13 आणि a+b = 8 तर b²+a+ab = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 23 21 25 29 11. अजून निकाल लागलेला नाही उगाच मनात ….. नको खाऊ – योग्य वाक् प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पापड मांडे तृण लष्कराच्या भाकरी 12. TOM = GLN MOB = NLY YOU = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] LFR BLF NLF LYE 13. क श्रेणीचा कामगार एक काम 12 दिवसात करतो. ब श्रेणीचा कामगार क श्रेणीच्या कामगाराच्या दुप्पट वेगाने काम करतो. अ श्रेणीचा कामगार ब श्रेणीच्या कामगाराच्या दुप्पट वेगाने काम करतो. तर तिघे मिळून सातपट काम किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 दिवस 16 दिवस 12 दिवस 14 दिवस 14. 1386 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाचा व्यास किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21 सेमी 14 सेमी 28 सेमी 42 सेमी 15. महादेव या शब्दाचा समास ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्विगू तत्पुरूष समास नत्र तत्पुरूष समास मध्यमपदलोपी तत्पुरूष समास कर्मधारय तत्पुरूष समास Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा