Police Bharti Question Paper 444

1. जर 23 14 D 7 16 यांची सरासरी D असेल तर D 2D आणि 6 यांची सरासरी किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. दोन डोंगरामधील चिंचोळी वाट …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. 6/7 या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला अनुक्रमे कोणत्या अपूर्णांकाने गुणावे म्हणजे उत्तर 9/4 येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. एका दर्शनाच्या रांगेत ईशा समोरून 17वी तर मागून 9वी आहे. जर समोरील दोन भाविकांचे दर्शन होऊन ते निघून गेले आणि आणखी 8 भाविक दर्शन रांगेत उभे राहिले तर आता रांगेत एकूण किती भाविक असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. सेजल आणि तेजल यांनी अनुक्रमे 180000 रू आणि 120000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. दुकान तेजलचे असल्यामुळे तिला प्रति माह 250 रू भाडे देण्याचे ठरले. जर वर्षांअंती 33000 रू नफा झाला असेल तर सेजलला किती रुपये जास्त मिळाले असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. शेवटचा चेंडू विराटने वर भिरकावला – वाक्याचा विचार करून योग्य पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. श्रीमानयोगी ‘ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. हाडांची संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन योग्य पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. उपसर्गघटित शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. येडशी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 0 2 6 12 20 30 42 ?
ही संख्या मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. अंदाजे किंमत शोधा
(12.00002)² + (5.01 x 6.002) + 21.9996 = d²
तर d ची किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. बायबलचे मराठी भाषांतर करणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. दिल्लीचा शेवटचा सुलतान खालीलपैकी कोण होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. एका घड्याळात 4 वाजून 20 मिनिटे झाले आहे तर आरश्यात ही घड्याळ किती वाजल्याचे दाखवेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 444”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!