Police Bharti Question Paper 446

1. मानवी हृदयामध्ये कर्णिकाची संख्या …. असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. कोल्ह्याची …. ऐकून शिपाई परतीच्या प्रवासाला लागले [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. H : 256 :: E : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. पृथ्वीचा कोणता गोलार्ध जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. PQz RSy TUx VWw ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. जिथे सत्य असेल तिथे रामशास्त्री असेल – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असणारी जिल्हा परिषदेची समिती खालीलपैकी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. गटात न बसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. 250 रू छापील किंमत असणारा टी शर्ट दुकानदाराने ग्राहकाला 20% सुट देऊन विकला मात्र बिलात शर्टची किंमत 30 रू जास्त लावली. जर शर्टची खरेदी किंमत 200 रू असेल तर या व्यवहारात दुकानदाराने किती नफा कमावला? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. सत्यासमोर खरे योद्धे माघार घेतात – या वाक्यातील सत्य हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. आईने बाळाला हसवले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. सोडवा
(1/3 + 1/8 ) ÷ 1/8

 
 
 
 

13. एका माणसाचे सैन्य असा उल्लेख लॉर्ड माऊंटबॅटन यांनी कोणाचा केला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. प्रवाहाचा आणि बोटीचा वेग समान आहे. प्रवाहाच्या दिशेने 72 किमी जाण्यासाठी बोटीला 12 तास लागतात. तर प्रवाहाचा ताशी वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. 4 सेमी आणि 5 सेमी अशा बाजू असणाऱ्या दोन घनाच्या घनफळात किती घसेमीचा फरक असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 446”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!