Police Bharti Question Paper 447 1. 38 ते 57 पर्यंतच्या सर्व संख्यांची एकूण बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 940 960 950 970 2. भारतात एड्स या आजाराचा पहिला रुग्ण … येथे आढळला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बेंगलोर पुणे चेन्नई मुंगेर 3. गाळलेले पद ओळखा – 6 15 20 29 ? 43 48 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 36 35 34 33 4. जेवणासोबत खाण्यासाठी निलमने ढोकळा तयार केला – या वाक्यातील कर्ता ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जेवण ढोकळा निलम तयार 5. विसंगत पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 24 आणि 56 18 आणि 42 12 आणि 28 30 आणि 45 6. खालील पैकी कोणते विशेष बसगाडीचे नाव नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विठाई जिजाई शिवाई शिवशाही 7. खगेन्द्र असा उल्लेख कोणत्या पक्ष्याचा केला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गरुड कावळा मोर पोपट 8. दोन सम संख्यांचा गुणाकार नेहमी ….. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मूळ संख्याच येतो ऋण संख्याच येतो सम संख्याच येतो विषम संख्याच येतो 9. 3% दराने 4 महिन्यात 2100 रू वर होणारे सरळव्याज हे मूळ रकमेचा कितवा भाग असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 80 वा 100 वा 40 वा 50 वा 10. तो तोऱ्यात बोलत होता पण मी लक्ष देत नव्हतो – वाक्यात किती सर्वनाम आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही 2 3 1 11. डॉ एनी बेझंट अध्यक्ष असणारे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लखनौ दिल्ली मुंबई कोलकाता 12. उत्तर आणि आग्नेय दिशेच्या दरम्यान कोणती दिशा असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही दोन्हीही पूर्व दक्षिण 13. हार्ड डिस्क ही संगणकाच्या …. चा एक भाग असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॉनिटर स्कॅनर मेमरी प्रिंटर 14. उद्या जेव्हा शाळेची प्रार्थना होत असेल तेव्हा माझे पुस्तक सापडलेले असेल. – या वाक्यात कोणता काळाचा प्रकार नाही [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साधा भविष्यकाळ यापैकी एकही नाही चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ 15. 3² x 2³ = 36 + ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 36 6² किंवा 36 6 0 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा