Police Bharti Question Paper 448 1. दुप्पट पैसे देऊनही फरशी चे काम योग्य झाले नाही – या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रमवाचक गणनावाचक पूर्णांकवाचक आवृत्तीवाचक 2. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 चौसेमी आहे. जर त्याची उंची 12 सेमी असेल तर पायाची लांबी किती सेमी असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9 सेमी 2.5 सेमी 5 सेमी 18 सेमी 3. संधी या संकल्पनेचा विचार करून वेगळा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नमस्कार महिलाश्रम ज्ञानेश्वर रूपांतर 4. दुपारी एक वाजता वीज पुरवठा सुरू होईल. गावात सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरू होईल. वीज पुरवठा सकाळी 9 वाजेपासून खंडित झाला आहे. – या माहितीवरून योग्य तर्क काढा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कार्यक्रम सकाळी नऊ वाजेपासून सुरू होईल कार्यक्रमासाठी दोन तास वीजपुरवठा असणार नाही कार्यक्रम दुपारी एक वाजता सुरू होईल सर्व अनुमान एकाच वेळी योग्य आहे 5. do–oddoggo–oggoddoggod – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ggdd gdgd dgdg ddgg 6. शिवमच्या दप्तरातून त्याने वही काढली – कोणत्या शब्दाला पंचमी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रश्नात विभक्तीचे प्रत्यय नाही शिवम वही दप्तर 7. शुभमचे वडील गुड्डीच्या वडिलांचे सासरे आहे. तर गुड्डीचा भाऊ शुभमच्या भावाचा कोण असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुलगा पुतण्या नातेसंबंध शक्य नाही भाचा 8. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुख्याधिकारी जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्त 9. फ्लिपकार्टवर एका सेलमध्ये 10 हजार रुपये किमतीचा मोबाइल 9999 रू किमतीमध्ये विकला जातो. तर दिलेल्या सूट ची टक्केवारी किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1 टक्के 0.01 टक्के 0.1 टक्के 1 रूपये 10. (6⁸ ÷ 2⁸)/3⁵ = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 81 27 9 54 11. 4200 रू 10% दराने 2 वर्षांसाठी चक्रवाढ पद्धतीने घेतले असता दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीपेक्षा किती रुपये अधिक व्याज म्हणून द्यावे लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 62 रू 420 रू 462 रू 42 रू 12. मूळ भारतीय संविधानात एकूण कलमांची संख्या किती होती ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 371 395 398 227 13. आंधळ्याला बहिऱ्याची गाठ – या म्हणीचा योग्य अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोन धूर्त व्यक्तींनी एकमेकांना फसवणे कोणतीही गोष्ट करण्यास असमर्थता दर्शवणे एका नुकसानीनंतर दुसरा मोठ्या नुकसानाला सामोरे जाणे दोन हतबल / असमर्थ लोक एकमेकांना भेटणे 14. लॉंग वॉक टू फ्रिडम – हे आत्मचरित्र खालील पैकी कोणत्या व्यक्तिचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मलाला युसुफजाई नेल्सन मंडेला बराक ओबामा मनमोहन सिंग 15. सार्वजनिक सभा स्थापनेमध्ये सार्वजनिक काका यांच्यासोबत आणखी एक संस्थापक होते त्यांचे नाव खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गणेश वासुदेव जोशी महर्षी शिंदे नामदार गोखले न्यायमूर्ती रानडे Loading … Question 1 of 15
Excellent test