Police Bharti Question Paper 449 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/07/2021 1. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 96 कोटी 11.24 कोटी 9.69 कोटी 121 कोटी2. ….. यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महालेखापरीक्षक महाधिवक्ता महान्यायवादी राष्ट्रपती3. 11227 या संख्येत किती मिळवावे म्हणजे या संख्येला 3 ने निःशेष भाग जाईल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 या संख्येत मिळविण्याची गरज नाही 1 34. अर्शिया थोडेसे हसली – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रयोजक अकर्मक संयुक्त सकर्मक5. प्रॉक्झिमा सेंटॉरी हे खालील पैकी कशाचे नाव आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अवकाशयान आकाशगंगा ग्रह तारा6. 169 149 129 2897. PK : 54 :: RK : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 58 56 62 608. पाऊस पडत असतानाही सदूने स्वतःची छत्री स्नेहाला दिली. ही गोष्ट सर्व कॉलनीने/चे …. – अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डोळे फाडून पाहिली डोळे भरून पाहिली डोळ्यात तेल घालून पाहिली खडा टाकून पाहिली9. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील एक शब्द इंग्रजी शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही बस झाले आता ! इथे मुकाट्याने बस ती पहा बस आली10. 7 सेमी व्यास असणाऱ्या वर्तुळाचा परीघ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 22 चौ सेमी 11 चौ सेमी 11 सेमी 22 सेमी11. 3p+12 = 3 हे समीकरण सिद्ध होण्यासाठी p ची योग्य किंमत निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] -2 -3 3 212. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते? दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद चौथी गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद13. जर PRIME = EMJSQ आणि SEVEN = ENWFT तर CLOSE = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ESDMP ESPMD ESMPD SEPMD14. भाजीपाला हा शब्द …. समासाचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व15. 3 माणसे आणि 8 मुलांच्या कामाची क्षमता समान आहे. जे काम 6 माणसे 15 दिवसात करतात तेच काम 16 मुले आणि 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 8 9 12 Loading …Question 1 of 15