Police Bharti Question Paper 449 1. 3 माणसे आणि 8 मुलांच्या कामाची क्षमता समान आहे. जे काम 6 माणसे 15 दिवसात करतात तेच काम 16 मुले आणि 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 9 8 10 2. 11227 या संख्येत किती मिळवावे म्हणजे या संख्येला 3 ने निःशेष भाग जाईल ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 या संख्येत मिळविण्याची गरज नाही 3 3. PK : 54 :: RK : ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 62 58 56 60 4. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील एक शब्द इंग्रजी शब्द आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इथे मुकाट्याने बस एकही नाही बस झाले आता ! ती पहा बस आली 5. 3p+12 = 3 हे समीकरण सिद्ध होण्यासाठी p ची योग्य किंमत निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 3 -3 -2 6. अर्शिया थोडेसे हसली – या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक संयुक्त प्रयोजक अकर्मक 7. भाजीपाला हा शब्द …. समासाचे उदाहरण आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष 8. प्रॉक्झिमा सेंटॉरी हे खालील पैकी कशाचे नाव आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अवकाशयान ग्रह आकाशगंगा तारा 9. खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते? दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद चौथी गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद 10. पाऊस पडत असतानाही सदूने स्वतःची छत्री स्नेहाला दिली. ही गोष्ट सर्व कॉलनीने/चे …. – अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खडा टाकून पाहिली डोळ्यात तेल घालून पाहिली डोळे भरून पाहिली डोळे फाडून पाहिली 11. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9.69 कोटी 96 कोटी 121 कोटी 11.24 कोटी 12. 7 सेमी व्यास असणाऱ्या वर्तुळाचा परीघ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 22 सेमी 11 सेमी 11 चौ सेमी 22 चौ सेमी 13. जर PRIME = EMJSQ आणि SEVEN = ENWFT तर CLOSE = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ESPMD ESMPD SEPMD ESDMP 14. 169 129 149 289 15. ….. यांना सर्वोच्च कायदा अधिकारी असे म्हंटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राष्ट्रपती महालेखापरीक्षक महाधिवक्ता महान्यायवादी Loading … Question 1 of 15