12. एका बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण 3:2 आहे. जर एकूण प्रवाशांपैकी 20% म्हणजेच 11 प्रवासी ज्येष्ठ नागरिक आहे. तर एकूण स्त्री प्रवाशांची संख्या किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]