Police Bharti Question Paper 453

1. व्याजदर दाखवणारी संख्या आणि मुदत समान असेल तर 28000 रू वर 2520 रू सरळव्याज मिळते तर व्याजाचा दर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. 32 45 57 ? 78 87 95 – हरवलेले पद शोधा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. एका दोन अंकी संख्येचे दोन भाग असे केले की मोठा भाग लहान भागापेक्षा 5 ने मोठा आहे आणि दोन्ही भागांची बेरीज 65 आहे तर लहान भाग मुळ संख्येपेक्षा कितीने लहान असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. मी याआधीच तुमची मागणी पूर्ण केलेली आहे – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. द्वारकेचा नटखट कृष्ण दही चोरतो – या वाक्यातील उद्देश विस्तार दर्शविणारे शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. विशाल आणि तो इथे येणार आहे – या वाक्यातील ‘ तो ‘ हा शब्द कोणत्या व्यक्तीचा उल्लेख करतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. 14 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत दररोज तारखेच्या संख्येइतकी बचत करत गेल्यास एकूण किती रुपयांची बचत होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. विसंगत घटक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. 12 + (12)² – 8 + 2⁸ = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. संचय – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. कोणत्या जिल्ह्यात ज्योतिर्लिंग आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता ई-मेल ऍड्रेस वैध असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला एक ट्रक डाव्या हाताला वळून 3 किमी गेला आणि मग उजव्या हाताला 3 किमी गेला. आता ट्रक चे तोंड दक्षिणेकडे होण्यासाठी त्याने कोणत्या हाताला वळावे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. इंडियन पिनल कोड या कायदे संहिताची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “Police Bharti Question Paper 453”

  1. Chavan Mohan Pandu

    Nice test sir.. thank you so much sir.. buddhimatta varche pn question ad kara sir..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!