8. रामुकाकांनी 10% दराने चक्रवाढ पद्धतीने 18000 रू व्याजाने दोन वर्षासाठी घेतले होते. मुदत संपल्यानंतर त्यांनी पतसंस्थेला 22000 रू किमतीचा चेक दिला तर वसुली करून पतसंस्था त्यांना किती रुपये परत देईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]