Police Bharti Question Paper 455 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 27/07/2021 1. उपराष्ट्रपतींना पदावरून हटवायचे असल्यास ही कार्यवाही सर्वप्रथम …. सभागृहात सुरू केली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विधानसभा राज्यसभा लोकसभा असा कोणताही नियम नाही2. एक रोबोट Naim आणि Rane ही आडनावे Moin आणि Qonf अशी टाईप करतो तर Vaje हे आडनाव कसे टाइप करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Wojd Wojf Uojd Uojf3. पृथ्वीची त्रिज्या खालीलपैकी किती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9842 किमी 12756 किमी 6371 किमी 40075 किमी4. खालील पैकी कोणत्या संस्कृत शब्दापासून पाय हा तद्भव शब्द तयार झाला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पय पर पंक पाद5. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 198 169 216 1966. 12x+3y = 3x+9y. तर x/y = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 44289 44230 44259 442577. डॉ एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या होमरूल चळवळीमध्ये होमरूल या शब्दाचा अर्थ काय होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रांती स्वशासन बहिष्कार असहकार8. 16 फूट चौरसाकृती शेताचा 1/8 भाग नापीक आहे तर सुपीक भागाचे क्षेत्रफळ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 चौ फूट 224 चौ फूट 14 चौ फूट 144 चौ फूट9. 35 चे 14% + 1/10 = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 50 5 0.5 0.0510. BH:F :: ? :Q. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] RK ST DF MN11. भक्तिवश – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भक्तिने वश वश झालेला भक्त भक्त झालेला वश भक्तासाठी वश12. खालीलपैकी कोणत्या खनिजात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॅग्नेटाइट हेमाटाइट लिमोनाईट सीडेराईट13. …… तर साठवलेले पैसे लगेच संपून जातील – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अत्तराचे दिवे लावले गंगेत घोडे न्हाले उष्ट्या हाताने कावळे हाकले घर डोक्यावर घेतले14. 480 पाने प्रिंट करण्यास एक प्रिंटर 12 मिनिट घेतो तर त्याच्या दुप्पट वेगाने काम करणारा आणखी एक प्रिंटर जोडल्यास सर्व पाने किती वेळात प्रिंट होतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट15. दमून आलेल्या विकासने लवकर झोपून घेतले – वाक्यातील मुख्य क्रिया कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घेणे दमणे येणे झोपणे Loading …Question 1 of 15