Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 456

1. रशिदकडे 18 9 आणि 4 नोटा या अनुक्रमे 100 रू 200 रू आणि 500 रू च्या आहेत. जर त्याच्याकडे एकूण 6000 रू असेल तर त्यामध्ये खालीलपैकी आणखी कोणत्या नोटा असतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. नीलेशने 180000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर प्रकाशने या व्यवसायात काही गुंतवणुक केली. वर्षाअखेरीस त्यांना 18:5 प्रमाणात नफा झाला असेल तर प्रकाशची गुंतवणुक किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. तू खुशाल खोटे बोलतो – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. कुळवाडीभूषण ही उपाधी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकासाठी वापरली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. असहकार चळवळीचा भाग असणारा मुळशी सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. 1/4 चे 1/2 म्हणजे 1/4 चे किती %? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. गीतरामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणते सोने सर्वाधिक शुद्ध असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. जर A आणि C ची उंची समान असेल आणि D हा फक्त B पेक्षा उंचीने कमी असेल तर अयोग्य विधान निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. 24 किलो सरासरी वजन असणाऱ्या आंब्याच्या 5 पेटींचे वजन पुढीलप्रमाणे आहे – 24.4 किलो 23.6 किलो 24 किलो x किलो आणि y किलो
तर x+y ची किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. police bharti mock test 2021 456

 
 
 
 

13. 9 18 54 108 324 628 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. मगर प्रजनन केंद्र पैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. कधीही न बदलणाऱ्या गोष्टी साठी खालीलपैकी कोणता आलंकारिक शब्द वापरता येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “Police Bharti Question Paper 456”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!