Police Bharti Question Paper 459 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/08/2021 06/08/2021 1. टिळक स्वराज्य फंडासाठी किती रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 10 कोटी 1 कोटी 10 लक्ष 1 लक्ष 2. एका मूळ संख्येचे दोन भाग असे केले की ते 38:21 प्रमाणात आले. तर ती संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 49 59 63 56 3. 124 248 375 506 642 ? 933 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 733 767 756 784 4. नोकराला तुमच्या सवयी सांगितल्यास तो सर्व नियोजन बघून घेत जाईल – काळ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] साधा भविष्यकाळ रीति भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ 5. सातवीच्या वर्गातील अनिकेत मस्त गाणे गातो – या वाक्यातील विधेय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वर्गातील सातवीच्या मस्त गातो 6. एका अंकगणितीय श्रेढीचे 31वे पद कोणते असेल जर पहिले पद 9 आणि सामान्य फरक 9 असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 279 261 288 270 7. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षात करण्यात आली होती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1995 1997 1990 1992 8. तोष – या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आपुलकी आनंद राग तिरस्कार 9. काही ठराविक दराने 10000 रू वर 4 वर्षात 1800 रु व्याज मिळते. जर व्याजदर दुप्पट केला तर 3 वर्षात 18000 रू वर किती व्याज मिळेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 4610 रू 7640 रू 4677 रू 4860 रू 10. पुरुषवाचक सर्वनामाचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुम्ही आम्ही जो आपण तुम्ही ते तुम्ही ते काय हा तो जो 11. 7/6 4/3 6/7 3/4 12. विशाल आणि सुरेश गप्पा करत असताना विशालच्या लक्षात आले की सुरेशचा डावा हात दक्षिण दिशेला आहे. तर सुरेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण पश्चिम पूर्व उत्तर 13. विभज्यातेची कसोटी वापरून वेगळा अंक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 363 605 726 474 14. उजव्या बाजूकडून डावीकडे अक्षरे मिटवायची असल्यास एम एस वर्ड मध्ये कोणते बटण वापराल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] Insert Enter Shift Backspace 15. वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था …. येथे आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोलापूर नागपुर जळगाव श्रीवर्धन Loading … Question 1 of 15
Smita bhushan Golipkar 05/08/2021 at 9:30 am Khup chan test ani explanation asta ..thank u for this app.. Reply
Khup chan test ani explanation asta ..thank u for this app..
Thank you very much Maam