Police Bharti Question Paper 461 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2021 1. 5d(d+4p) = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 5d + 9dp 5d + 20dp 5d²+20dp 5d² + 9dp 2. BH : P :: L? : X [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] D B C A 3. एका 8 फूट लांबी असणाऱ्या चौरसाकृती पत्र्यामधून 2 फूट लांबीचा चौरासाकृती पत्रा कापून घेतला तर उरलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 6.2 चौ फूट 6 चौ फूट 62 चौ फूट 60 चौ फूट 4. नवीन सूनबाई नवऱ्या मुलाला अगदी ……. – हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पाठीशी घालते बोटावर नाचवते बोळ्याने दूध पाजते धारातीर्थी पाडते 5. A B आणि C एक काम अनुक्रमे 10 5 आणि 13 दिवसात पूर्ण करतात जर कामाचा एकूण मोबदला 4900 रू असेल तर त्यात C चा हिस्सा किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2600 रू 500 रू 1000 रू 1300 रू 6. समासाच्या कोणत्या प्रकारात द्वितीय पद अर्थ व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचे असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष द्वंद्व 7. दिलेल्या पर्यायातून मराठी भाषेत आलेला अरबी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दवाखाना अमसोल वेढा अर्ज 8. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परिक्रमण परिगमन परिवलन परिभ्रमण 9. राज्यपाल पदाच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा किती आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 55 वर्षे पूर्ण असावे 25 वर्षे पूर्ण असावे 35 वर्षे पूर्ण असावे 45 वर्षे पूर्ण असावे 10. गदर या क्रांतिकारी संघटनेच्या कार्यात पैकी कोणत्या सदस्याचा सहभाग नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाला हरदयाळ डॉ खानखोजे भाई परमानंद बारिंद्रकुमार घोष 11. जर Ramesh = 19-3-16-9-24-14 आणि Suresh = 20-23-21-9-24-14 तर Prakash = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 17-20-4-15-6-25-15 17-20-5-14-6-25-15 17-20-6-15-7-25-15 17-20-4-12-6-25-15 12. जर 9x9x9 = 3 आणि 13X25x26 = 4 तर ? = 5 [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 32x23x11 45x11x23 67x12x43 78x26x21 13. तांबळे ( कोल्हापूर ) येथील साखर कारखाना हा …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पहिला खाजगी साखर कारखाना पहिला महिला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना 14. सकर्मक क्रियापद वापरलेले वाक्य ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अक्षरा घरात जाऊन रडली वैभवीला ऊन लागले श्रद्धाने इस्त्री केली दुपारची सुट्टी झाली 15. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या अर्धी आहे आणि त्यांच्या बेरजेची तिप्पट 9 चा वर्ग आहे. तर त्यांच्यातील लहान संख्येचे वर्गमुळ किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 2 4 1 Loading … Question 1 of 15
Hii
Sir ji
Ok
9