Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 462

1. गोऱ्हे हे मूळ आडनाव कोणत्या समाज सुधारकाचे होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. ज्वाला आणि फुले – हे साहित्य कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. भारतातील एकूण खनिज उत्पादनाच्या …% इतके उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. धनराजने 8000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 5 महिन्याने संतोषने या व्यवसायात आपल्या भागीदाराच्या अर्धे पैसे गुंतवले. जर वर्षाअखेरीस धनराजला 2400 रू नफा झाला असेल तर संतोषला किती रुपये नफा झाला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. रंगारी – या शब्दामध्ये खालीलपैकी कोणता प्रत्यय लागलेला आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. बटाटा हे एक प्रकारचे …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. A B C D E या 5 शहरांपैकी 2 शहरांचे तापमान समान आहे. C शहराचे तापमान सर्वात कमी आहे पण तितकेच तापमान आणखी कोणत्याही शहराचे नाही. E पेक्षा जास्त तापमान कोणत्याच शहराचे नाही. जर A चे तापमान D इतके असेल तर काय अयोग्य असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. लक्ष्मीच्या घरापासून दोन दुकानांचे अंतर 4:3 आहे. जर लक्ष्मी 3kmph वेगाने गेली तर जवळच्या दुकानात 1.5 तासात पोहचते. तर ती त्याच वेगाने दूरच्या दुकानात किती वेळात पोहचेल?

 
 
 
 

10. एका जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 1512 आहे. 9 तालुक्यापैकी 6 तालुक्यात सरासरी 143 रुग्ण असेल तर उरलेल्या तालुक्यातील रुग्णांची सरासरी संख्या किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. चंदनाच्या लाकडाची किंमत त्याच्या जाडीच्या निमपटीच्या वर्गाच्या समप्रमाणात बदलते. जर 6 इंच जाडीच्या लाकडाची किंमत 9000 रू असेल तर 18 इंच जाडीच्या लाकडाची किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. 1111118 111117 11116 1115 114 13 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. अश्रू – हा अर्थ व्यक्त करणारा आलंकारिक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. 1798 साली निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार …. च्या कार्यकाळात केला [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. A B C D E या 5 शहरांपैकी 2 शहरांचे तापमान समान आहे. C शहराचे तापमान सर्वात कमी आहे पण तितकेच तापमान आणखी कोणत्याही शहराचे नाही. E पेक्षा जास्त तापमान कोणत्याच शहराचे नाही. जर A चे तापमान D इतके असेल तर काय योग्य असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!