Police Bharti Question Paper 464

1. अर्धा डझन सफरचंद विकून युसुफ एका सफरचंदाच्या किमती इतका नफा कमवतो. जर त्याने पूर्ण दिवसभरात 2160 रू ची विक्री केली असता त्यात त्याच्या नफ्याची रक्कम किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. पर्यायातून धर्मवाचक नाम निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. दादा कृपया मला रस्तात सोडवा – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. एक बोट संथ पाण्यात 40 किमी अंतर 5 तासात पार करते. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने याच अंतरासाठी 3 तास जास्त घेते. तर प्रवाहाचा वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. सूरज आणि अमन यांच्यामध्ये 13 विद्यार्थी बसले आहेत. जर या रांगेत सूरज समोरून 12वा असेल तर सर्वात शेवटी बसलेला अमन समोरून कितवा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. एक अपूर्णांक आणि त्याची दुप्पट यांची बेरीज 3/8 च्या तिपटीइतकी आहे. तर तो अपूर्णांक कोणता असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. भारतात कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. एका इष्टिकाचितीची लांबी आणि रुंदी समान आहे आणि उंची रुंदीच्या दुप्पट आहे. जर तिचे घनफळ 16 घ सेमी असेल तर तिची उंची किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. बातमी दिली गेली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. एका वर्षाचा कामगार दिवस रविवारी येतो तर त्या वर्षीचा स्वांतत्र्यदीन कोणत्या वारी येईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. कलम 51 अ मध्ये ….. दिलेले आहेत [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. KLX MNW OPV QRU ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. 8 ऑगस्ट यादिवशी छोडो भारत हा ठराव …. यांनी मांडला होता [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. डरकाळी कोणाची? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. तीन पिनांच्या प्लगमध्ये खालील पैकी काय नसते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!