Police Bharti Question Paper 465 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2021 1. पूर्वेकडे तोंड असणारा एक टेम्पो काटकोनात डाव्या हाताने मग उजव्या हाताने आणि शेवटी पुन्हा डाव्या हाताने वळण घेतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण2. जागतिक मलेरिया दिवस … या दिवशी साजरा केला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 जुलै 25 जुन 25 एप्रिल 25 मे3. 1857 च्या उठावाला कारणीभूत असणारे तत्कालिक कारण … हे होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संस्थान खालसा धोरण सतीबंदी कायदा विधवा पुनर्विवाह कायदा चरबीयुक्त काडतुसे असणारी बंदूक4. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व पर्याय चूक आहे 3√4 = 6 √2 + √3 = √5 √2 x √3 = √65. रिती काळाचे वाक्य कोणते नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रंजना बागेत काम करत असते प्रभू कालपासून गेम खेळत आहे राज ट्रेकिंगला जात असे समीर रोज पाणी आणत जाईल6. आम्ही जेवणाची तयारी करून ठेवली आहे – सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दर्शक सर्वनाम पुरुषवाचक या वाक्यात सर्वनाम नाही संबंधी सर्वनाम7. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद साधारणपणे … महिन्यामध्ये होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फेब्रुवारी ऑक्टोबर मे जुन8. सोडवा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 16/3 2/7 11/9 13/89. विसंगत पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NO DE HI TU10. दररोज तारखेच्या संख्येइतकी बचत करत 228 रू बचत होण्यासाठी पुजाने 3 तारखेपासून किती तारखेपर्यंत बचत करावी? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 19 18 17 2111. 25000 रू 7 महिन्यात 6% दराने 1000 रू व्याज देतील असा विचार करून किसानरावांनी बँकेत पैसे ठेवले. तर त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा किती रुपये कमी मिळतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 175 रू 150 रू 100 रू 125 रू12. उत्कर्ष – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आनंद मनोरंजन हर्ष वाढ13. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कीबोर्ड माऊस मॉनिटर पावर पॉइंट14. 398 397 395 393 ? 387 – गाळलेले पद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 391 392 390 38915. चित्रकाराने चित्र काढले – या वाक्याचा विचार करून कोणता पर्याय योग्य आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1.कर्ता – चित्रकार 2.कर्म – चित्र 3.उद्देश – काढले 1.कर्ता – चित्र 2.कर्म – चित्रकार 3.क्रियापद – काढले 1.उद्देश – चित्रकार 2.उद्देश विस्तार – चित्र 3.क्रियापद – काढले 1.कर्ता – चित्रकार 2.कर्म – चित्र 3.क्रियापद – काढले Loading …Question 1 of 15
Mahirabpura achalpur