Police Bharti Question Paper 465 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2021 1. 25000 रू 7 महिन्यात 6% दराने 1000 रू व्याज देतील असा विचार करून किसानरावांनी बँकेत पैसे ठेवले. तर त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा किती रुपये कमी मिळतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 125 रू 175 रू 150 रू 100 रू 2. उत्कर्ष – या शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनोरंजन आनंद हर्ष वाढ 3. पूर्वेकडे तोंड असणारा एक टेम्पो काटकोनात डाव्या हाताने मग उजव्या हाताने आणि शेवटी पुन्हा डाव्या हाताने वळण घेतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर 4. जागतिक मलेरिया दिवस … या दिवशी साजरा केला जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 25 जुलै 25 एप्रिल 25 जुन 25 मे 5. विसंगत पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] DE TU HI NO 6. सोडवा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 11/9 2/7 13/8 16/3 7. 398 397 395 393 ? 387 – गाळलेले पद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 389 391 392 390 8. आम्ही जेवणाची तयारी करून ठेवली आहे – सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुरुषवाचक संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम या वाक्यात सर्वनाम नाही 9. 1857 च्या उठावाला कारणीभूत असणारे तत्कालिक कारण … हे होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चरबीयुक्त काडतुसे असणारी बंदूक संस्थान खालसा धोरण सतीबंदी कायदा विधवा पुनर्विवाह कायदा 10. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मॉनिटर माऊस पावर पॉइंट कीबोर्ड 11. चुकीचा पर्याय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3√4 = 6 √2 + √3 = √5 √2 x √3 = √6 सर्व पर्याय चूक आहे 12. चित्रकाराने चित्र काढले – या वाक्याचा विचार करून कोणता पर्याय योग्य आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1.कर्ता – चित्रकार 2.कर्म – चित्र 3.क्रियापद – काढले 1.उद्देश – चित्रकार 2.उद्देश विस्तार – चित्र 3.क्रियापद – काढले 1.कर्ता – चित्रकार 2.कर्म – चित्र 3.उद्देश – काढले 1.कर्ता – चित्र 2.कर्म – चित्रकार 3.क्रियापद – काढले 13. रिती काळाचे वाक्य कोणते नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज ट्रेकिंगला जात असे प्रभू कालपासून गेम खेळत आहे समीर रोज पाणी आणत जाईल रंजना बागेत काम करत असते 14. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद साधारणपणे … महिन्यामध्ये होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मे फेब्रुवारी ऑक्टोबर जुन 15. दररोज तारखेच्या संख्येइतकी बचत करत 228 रू बचत होण्यासाठी पुजाने 3 तारखेपासून किती तारखेपर्यंत बचत करावी? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 21 17 18 19 Loading … Question 1 of 15
Mahirabpura achalpur