Police Bharti Question Paper 466

1. p – – p q – p q – – q r – q r : ही मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. न्यायालयात भारत सरकारची बाजू खालीलपैकी कोण मांडेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. जगज्जीवन या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. संवाद कौमुदी नावाचे पाक्षिक चालवणारे समाजसुधारक निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. अत्यंत दारिद्र्याची परिस्थीती निर्माण होणे हा अर्थ सांगणारी म्हण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. लाल म्हणजे निळा. निळा म्हणजे पांढरा. हिरवा म्हणजे पिवळा. पिवळा म्हणजे लाल. तर कोळसा कोणत्या रंगाचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. खालीलपैकी काय चूक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. संजयने तीन दिवस खर्च केले – या वाक्यात विशेषण असेल तर त्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. रुबिनाची मुलगी मुस्कानची मावसबहिण आहे. तर रुबिनाचा भाऊ मुस्कानचा कोण असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरुस्ती … या वर्षी झाली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. दगडाहून वीट मऊ ! – पहिल्या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. Police Bharti Question Paper

 
 
 
 

14. एकाच किमतीच्या वस्तूवर abc शॉप सलग 10% च्या दोन सूट देते तर xyz शॉप एकच 20% ची सूट देते. जर 1300 रू वस्तूची किंमत असेल तर ग्राहकाला किमतीत किती रुपयांचा फरक जाणवेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. कोळशाच्या खाणीत सापडलेला एक चमकदार पदार्थ पॉलिश करताना पहील्या यंत्रात 50% संपून जातो. पुन्हा पॉलिश करताना दुसऱ्या यंत्रात 25% संपून जातो. तिसऱ्या यंत्रात फक्त पॉलिश करताना फक्त 1/3 शिल्लक राहतो. जर आता उरलेल्या पदार्थाचे वजन 8 ग्रॅम असेल तर मूळ पदार्थ किती ग्रॅमचा असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


1 thought on “Police Bharti Question Paper 466”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!