2. A आणि B अनुक्रमे 4000 रू आणि 5000 रू गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. एक वर्षानंतर A त्याची गुंतवणुक 50% वाढवतो तर B 50% कमी करतो. तर 2 वर्षानंतर होणाऱ्या त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]
Sir tumhi answer nahi det ya test che sodvlele
Sir Test Google Chrome Madhye Sodwa
Answer dielele aahet
matr dusrya browser madhye disat nahi
Ho sir problem clear zala tnx
Welcome Sir ji
Sir 100मार्क्सच्या टेस्ट करा ना चालू फ्री मध्ये, आमच्या सारख्या गरीब मुलांना त्याचा फायदा होईन,सर आमची परिस्थिती नाही हे 99₹देऊन 15 टेस्ट घेण्याची,सर आम्हाला तुमचा खूप फायदा होईल
Okey Sir,
100 marks च्या टेस्ट लवकरच फ्री उपलब्ध करून देवूयात
उद्या स्वातंत्र्यदिनी याबद्दल घोषणा करूयात
Thank you sir