Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 472

1. नुकतेच अंघोळ घातलेले बाळ गोंडस दिसते – या वाक्यातील गोंडस हा शब्द ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. दोन गावांची लोकसंख्या अनुक्रमे 10000 आणि 12000 आहे. जर दोन्ही गावातील लोकसंख्या दशकाला 10% वाढत असेल तर आजपासून 20 वर्षाने दोन्ही गावाची मिळून किती लोकसंख्या वाढलेली असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. माझ्या मोबाइलचा पासकोड 4 अंकी संख्या आहे पण त्यात एकही संयुक्त संख्या नाही. यापैकी फक्त एक संख्या दोनदा आलेली असून सर्व अंकांची बेरीज 20 पेक्षा जास्त नाही. तर तो पासकोड काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. 100_11100_111001_11_0 – ही लयबद्ध मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. दोन्ही या शब्दाची संधी कशी सोडवली जाऊ शकते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. त्रिकोणाच्या तीन कोनापैकी एक कोन काटकोन तर एक कोन लघुकोन आहे. तर तिसरा कोन कोणता असू शकतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. वेदाकडे चला हे कोणत्या समाजाचे मुख्य तत्व होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव 1870 मध्ये कोणी संमत केला होता? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. एक विक्रेता एका घड्याळ्याच्या छापील किमतीवर 11% इतकी सूट देतो. जर त्याने 18% सूट दिली तर त्याला 91 रू जास्त मिळतात. तर अशा एक डझन घड्याळीची छापील किंमत किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. एकेरी नागरिकत्व हे घटनेचे वैशिष्ट्य …. या देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. व्यापाऱ्याने ग्राहक फसवला – या वाक्यातील ग्राहक हा शब्द कर्म असेल तर त्याची विभक्ती कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. सुभाषच्या नातूचे वडील हे अनिताचे पती आहे तर अनिता सुभाषची कोण असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. (x²)² = 256 तर x = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा
हत्तीच्या दाढीत मिऱ्याचा दाणा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. त्रिगुणी ही लस खालीलपैकी कोणत्या आजारावर काम करत नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


7 thoughts on “Police Bharti Question Paper 472”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!