Police Bharti Question Paper 474

एकूण प्रश्न आणि गुण 15
अपेक्षित गुण / Target07 Marks
अपेक्षित वेळ 10 मिनिटे
टेस्ट लेवल मध्यम

1. 12 च्या 200% च्या 200% चे 200% म्हणजे किती ?

 
 
 
 

2. भारतीय रिझर्व बँकेत गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची संख्या किती असते?

 
 
 
 

3. काही मुलांच्या रांगेत आकाश समोरून 18वा आहे. जर तो आणखी दोन जागा पुढे येऊन बसला तर त्याचे स्थान मागून 13वे होते. तर रांगेत एकूण किती मुले असतील?

 
 
 
 

4. रेव्हरंड टिळक या नावाने कोणते साहित्यिक प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

5. बंगालची फाळणी …… च्या काळात झाली होती

 
 
 
 

6. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला?

 
 
 
 

7. खालील पर्यायातून पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा

 
 
 
 

8. 9 आणि एका संख्येचे 50% यांचे गुणोत्तर 1:2 आहे तर त्या संख्येची 1/3 आणि 8 यांच्या बेरजेचा वर्ग किती असेल?

 
 
 
 

9. वेगळी आकृती ओळखा

police Bharti Question Paper 474

 
 
 
 

10. 12 जणांचा कारभार –
या शब्दसमूहासाठी एकच शब्द निवडा

 
 
 
 

11. 3 8 15 24 35 48 63 ?

 
 
 
 

12. शेजारचे काका कसे हसले?
– या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे?

 
 
 
 

13. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

14. एका व्यवसायात पूजाने जितके पैसे गुंतवले त्याच्या चारपट पैसे ऋतुजाने त्याच व्यवसायात गुंतवले. जर ऋतुजाने केलेल्या गुंतवणुकीचा कालावधी पूजाने केलेल्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या दुप्पट असेल तर त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय असेल?

 
 
 
 

15. 18 संख्यांची सरासरी 26 आहे. त्यातील पहिल्या 12 संख्यांची सरासरी 21 आहे आणि शेवटच्या 4 संख्यांची सरासरी 50 आहे. तर उरलेल्या दोन संख्यांची बेरीज किती असेल?

 
 
 
 


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

36 thoughts on “Police Bharti Question Paper 474”

  1. प्रिया गोटे

    सर मला ९ मार्क मिळाले अशीच अवघड टेस्ट घ्या

  2. Ganu kapadnis

    13 marks aale sir
    Saglya types vr aadharit test aste sir tumchi aani n chukta pratek day la test aamhala uplabdh karun deta
    Salute aahe sir tumchya ya karyala

  3. Sir question no 10 ch answer 16 pahije na karan question madhe berij vicharli aahe average nahi

    1. Sachin Ghuge

      सर प्रश्न क्र.12 मला व्यवस्थित समजला नाही,शेवटी बेरीज सांगितली आहे ना सर मग 8 उत्तर कसे येईल

  4. Sachin Ghuge

    सर प्रश्न क्र.12 मला व्यवस्थित समजला नाही,शेवटी बेरीज सांगितली आहे ना सर मग 8 उत्तर कसे येईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!