Police Bharti Question Paper 476 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2022 1. जर 13+9 = 88 12+8 = 80 11+7 = 72 1+6 = ? 64 82 46 28 2. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ? लखनऊ सुरत वाराणसी कानपूर 3. अरुणने 9 विषयात सरासरी 67 मार्क्स घेतले आणि त्यातील मराठी आणि इंग्रजी विषयात त्याला एकूण 106 गुण मिळाले तर त्याची उरलेल्या 7 विषयांच्या मार्क्सची सरासरी काय असेल? 72 70 71 73 4. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे? 80 आणि 31 48 आणि 19 80 आणि 19 48 आणि 31 5. एप्रिल 2017 मध्ये राखीचा वाढदिवस शनिवारी असेल तर 2022 या वर्षात वाढदिवस कोणत्या वारी येईल? मंगळवार गुरुवार शुक्रवार रविवार 6. 1088 रू मुद्दलावर 12% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल? 658.2 682.5 628.5 652.8 7. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला? म्हैसूर युद्ध पानिपत लढाई कर्नाटक युद्ध बक्सार लढाई 8. 1/4 x 2/9 ÷ 7/3 = ? 7/6 7/5 5/7 1/42 9. ज्याने फाडले त्याने कागद उचलावे – या वाक्यातील ‘ ज्याने ‘ या शब्दाचा प्रकार सांगा गुणवाचक विशेषण संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम 10. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? महर्षी कर्वे महात्मा फुले लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे 11. पार्थ – या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा कर्ण भीम कृष्ण अर्जुन 12. संख्या मालिका पूर्ण करा 9 18 27 …….81 90 ? ? 99 आणि 108 97 आणि 106 96 आणि 105 98 आणि 109 13. एका मिनिटात एक टाकी 3/8 इतकी भरते तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 8/3 मिनिटे 8/5 मिनिटे 3/8 मिनिटे 5/8 मिनिटे 14. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? 4 3 5 2 15. धोबी – धोबीण ही शब्दाची जोडी मराठी व्याकरणातील कोणती संकल्पना दाखवते? शब्दाच्या जाती सामान्य रूप वचन लिंग Loading … Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा. पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
13
10 mark
Marked 15/5 only
11
Vikram 13mark
12 marks
13
15
Marked 15/5 only
9
13
11/15
9
12
14 marks
10mark
15
Hi sanika
14
11/15
9
14/15
7
13/15
15/14
13
14/15
14 mark
15/9
13
10
14/15
15
15/14
14