Police Bharti Question Paper 477

1. खालीलपैकी कोणते इंधन वायू इंधन म्हणून ओळखले जाते

 
 
 
 

2. खालीलपैकी रीती वर्तमानकाळाचे वाक्य निवडा

 
 
 
 

3. स्वागत या शब्दाची संधी कशी सोडवाल?

 
 
 
 

4. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो

 
 
 
 

5. एका घनाचे घनफळ 1331 घ सेमी इतके आहे तर त्या घनाच्या बाजू इतकी लांबी असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

6. वस्तू आणि सेवा त्यांच्यावर खालीलपैकी कोणता कर लावला जातो?

 
 
 
 

7. AM : 14 :: ?? : 14

 
 
 
 

8. वेदांत कॉलेजची स्थापना खालील पैकी कोणी केली होती?

 
 
 
 

9. 36 रू डझन किमतीचे काही पेरू घेऊन ते 48 रू डझन भावाने विकले असता या व्यवहारात किती नफा होईल?

 
 
 
 

10. डोक्यावरून ओझी वाहून नेणारा – या शब्दासाठी एक शब्द निवडा

 
 
 
 

11. लयबद्ध मालिका पूर्ण करा
1234_61234_1234123_21

 
 
 
 

12. A:B = 2:5 आणि B = 12.5 तर 3A = ?

 
 
 
 

13. 8:3:2 या प्रमाणात 3900 रू अनुदान 3 संस्थांना वाटले असता सर्वाधिक अनुदान मिळालेल्या संस्थेला किती रुपये मिळाले असतील?

 
 
 
 

14. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

15. ABC EFG JKL PQR ?

 
 
 
 

Question 1 of 15


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

40 thoughts on “Police Bharti Question Paper 477”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!