Police Bharti Question Paper 56

1. विस्तारामुळे एका शहरात दरवर्षी 15% वृक्षतोड होते. जर शहरात दोन वर्षांपूर्वी 10000 वृक्ष असतील तर आज वृक्षांची संख्या किती असेल?

 
 
 
 

2. वैभव चा जन्म 3 जानेवारी 2004 या दिवशी सोमवारी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल?

 
 
 
 

3. नाक : मनुष्य :: पान : ?

 
 
 
 

4. ब ही अ ची पत्नी आहे. ई हा ड चा भाऊ आहे. जर ड ही अ च्या मुलीची मुलगी असेल तर ई आणि अ मध्ये नाते काय असेल?

 
 
 
 

5. एक टाकी भरण्यासाठी पहिल्या नळाला 4 तास तर दुसऱ्या नळाला 8 तास लागतात. जर पहिला नळ तीन तास चालवून बंद केला तर दुसरा नळ किती वेळ चालू ठेवावा म्हणजे टाकी पूर्ण भरेल?

 
 
 
 

6. जर 3-4-11=9 आणि 8-5-13=13 तर 8-4-8=?

 
 
 
 

7. खालील पैकी कोणत्या संख्येस 4 8 आणि 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते?

 
 
 
 

8. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

9. गणेश उठतो. गणेश खेळायला जातो. या दोन वाक्यापासून केवल वाक्य तयार करा.

 
 
 
 

10. खालील पैकी कोणत्या राज्यात रबर लागवडी खालील क्षेत्र जास्त आहे?

 
 
 
 

11. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते?

 
 
 
 

12. 2550 च्या वस्तूवर 510 रुपये नफा झाला असता शेकडा नफा किती होईल?

 
 
 
 

13. गिरि + ईश =

 
 
 
 

14. दोन व्यक्तींच्या वयाची सरासरी 42 आहे पण त्यांच्या वयात 32 चा फरक आहे. तर त्यातील कमी वय असणाऱ्या व्यक्तीचे वय किती?

 
 
 
 

15. पोखरण वाळवंट खालील पैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


sbfied.com-sagar-sir

Mr. Sagar B Tupe Patil

Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )

सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.

5 thoughts on “Police Bharti Question Paper 56”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now