Police Bharti Question Paper 57 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2020 1. मुलगा गुणी आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा नाम साधित विशेषण विधी विशेषण अधि विशेषण सार्वनामिक विशेषण 2. अझीम प्रेमजी हे खालील पैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? टेक महिंद्रा इन्फोसिस विप्रो टाटा 3. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात. आय एफ सी कोड पोस्टल कोड कंट्री कोड बारकोड 4. आठ वाजून 30 मिनिटांनी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल 75 45 55 60 5. ढगांचा …… आणि विजांचा …..सुरू झाला आणि आमच्या चित्रपटाची नायिका घाबरून गेली. कलकलाट घनघनाट कडकडाट गडगडाट घनघनाट कलकलाट गडगडाट कडकडाट 6. जानेवारी ते एप्रिल या महिन्यामध्ये दुधाचे सर्वात जास्त संकलन 31 दिवस असणाऱ्या महिन्यामध्ये झाले. एप्रिल महिन्याचे संकलन जानेवारी महिन्यापेक्षा जास्त होते. तर कोणत्या महिन्यात सर्वाधिक दुधाचे संकलन झालेले असेल? एप्रिल जानेवारी अपूर्ण माहिती मार्च 7. रुचिरा एक काम करण्यास 30 दिवस घेते आणि समिधा तेच काम करण्यास 45 दिवस घेते. तर त्यांच्या कार्यक्षमते चे गुणोत्तर काय असेल? 2:3 5:3 3:2 3:5 8. जर एका सांकेतिक भाषेत MOUSE हा शब्द NQXWJ असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत BACK हा शब्द कसा लिहिता येईल? CCEO CCFO CCGP CBFO 9. 27 ÷ 9 × 1/9 =? 3 1/27 2/3 1/3 10. एका अंदाजपत्रकात 10% रक्कम ही शिक्षणासाठी 15% रक्कम आरोग्यासाठी आरक्षित केलेली आहे. उरलेली रक्कम रु. 22500 ही कर्ज म्हणून देण्याचे ठरले आहे. तर ह्या अंदाज पत्रकातील शिक्षण आणि आरोग्याच्या रकमेत किती फरक आहे? 1500 7500 3000 4500 11. एक संख्या ही घन संख्या आहे. त्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज ही सर्वात लहान दोन अंकी संख्या आहे. तर ती संख्या निवडा 125 343 512 216 12. मला दररोज सराव करण्याची सवय लागली आहे. या वाक्यात दररोज हे….. आहे. केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय यापैकी नाही. उभयान्वयी अव्यय 13. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज खालीलपैकी कोणता आहे? विराट कोहली रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर 14. एका ग्राहकाने बँकेत 8000 रुपये 15% व्याजदराने चक्रवाढ पद्धतीने ठेवले. 2 वर्षांनंतर त्या ग्राहकाला एकूण किती रुपये मिळतील? 12380 10580 9380 2580 15. PENPENPEN………. असे सलग लिहिले असता 16 क्रमांकाचे अक्षर कोणते असेल? यापैकी नाही E P N Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Sagar Sir | SBfied.com 25/01/2020 at 10:43 am सर सर्वांसाठी प्रश्नांचे क्रमांक वेगवेगळे असतात. कृपया कोणता प्रश्न ते सांगा Reply
Que no.1 nahi samjla…plz explain karun sanga
सर सर्वांसाठी प्रश्नांचे क्रमांक वेगवेगळे असतात. कृपया कोणता प्रश्न ते सांगा
Last question aadhi konache getle Karan nav aadhi konte aahe