Police Bharti Question Paper 58 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2020 1. बबीता उत्कृष्ट कुस्ती खेळली. या वाक्यातील कुस्ती या शब्दाची विभक्ती कोणती आहे? द्वितीया प्रथमा चतुर्थी तृतीया 2. जर 10×3 = 3013 आणि 11×2 = 2213 तर 15×4 =? 6013 6019 2813 1328 3. 11/43 x 86/3 ÷ 3/9 =? 22 22/9 22/18 9/22 4. खालील पैकी कोणता पर्याय मोठा आहे? 11+13+16-9-18-16 29-14-13+18+7+4 13+17-25+9+4-17 14+12-16+28-9+16 5. उत्तरेकडे तोंड करून उभे असणारे वाहन 4 किमी सरळ जाते आणि मग 90 अंशात उजवीकडे वळून 8 किमी जाते. रस्ता चुकल्यामुळे 180 अंशांत वळून पुन्हा 4 किमी चालते. आता वाहनाचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व 6. राज्यसभेचा सभापती निवडण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करते? विधानसभा आणि विधान परिषद सदस्य राज्यसभा सदस्य मतदान होत नाही लोकसभा सदस्य 7. खालीलपैकी कोणत्या घटकाला आरोग्यशास्त्रात जलसंजीवनी असे म्हणतात? साखर मीठ वरील सर्व घटकांचे मिश्रण पाणी 8. 63 चे 1/7 + 18 चे 200% = 4.5 x ? 10 1 100 0.1 9. एका सांकेतिक भाषेत 4 हा अंक BB असा लिहितात आणि 6 अंक DB असा लिहितात तर खालील पैकी कोणता पर्याय हा सम संख्या असेल? QB WB JB KB 10. एक व्यापारी दुधामध्ये पाण्याची भेसळ करतो. जर भेसळ युक्त दुधात 12.5% पाणी असेल तर 20 लिटर भेसळ युक्त दुधात पाणी किती लिटर असेल? 4.5 3.5 12.5 2.5 11. मालिका पूर्ण करा 2 7 8 13 14 19 20 ? 25 27 23 21 12. 16.75 + 2.25 – ( 3.50 + 4.75 + 3.25 )=? 7.5 -6.25 6.25 -7.5 13. मला हैदराबादी बिर्याणी आवडते. या वाक्यातील हैदराबादी हा …… शब्द आहे सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण गुणविशेषण नाम साधित विशेषण 14. चुकीची जोडी ओळखा वैभव – विशेष नाम गाव – सामान्य नाम पाणी – सामान्य नाम संघ – समूहवाचक नाम 15. मनात …… पेक्षा प्रत्यक्षात जगायला शिका. योग्य पर्याय निवडा मांडे खाणे बंगले बांधणे घर करणे बसणे Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
Santosh Patil 25/01/2020 at 3:43 am प्रश्न क्र. 3 मध्ये वाहण 8 किमी कोणत्या बाजूला वळले ते मेंन्शन करा डावीकडे की उजवीकडे. Reply
Sagar Sir | SBfied.com 25/01/2020 at 7:32 am Santosh Sir, सर ही ह्या प्रश्नांची खरी गम्मत आहे. 180 अंशा मध्ये गाडी उजवीकडे किंवा डावीकडे वळली तरीही दिशेत काहीही फरक पडणार नाही❗ Reply
प्रश्न क्र. 3 मध्ये वाहण 8 किमी कोणत्या बाजूला वळले ते मेंन्शन करा डावीकडे की उजवीकडे.
Santosh Sir,
सर ही ह्या प्रश्नांची खरी गम्मत आहे.
180 अंशा मध्ये गाडी उजवीकडे किंवा डावीकडे वळली तरीही दिशेत काहीही फरक पडणार नाही❗
Sir test khup changli ahe…thank u sir
Sir test khup changli ahe…thank u sir
Sir test khup changli ahe…thank u sir
naw jab
bhari test ahe sir